top of page

🎬 भोजपुरी चित्रपट “मांग हमार सेनूर तोहर”चा भव्य शुभारंभ सोहळा!

  • dhadakkamgarunion0
  • Oct 19
  • 1 min read

🎬 भोजपुरी चित्रपट “मांग हमार सेनूर तोहर”चा भव्य शुभारंभ सोहळा! कामगार नेते अभिजीत राणे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती — चित्रपटाला दिल्या शुभेच्छा ✨ रायसिंग ट्री इंटरटेनमेंट व कोमल प्रॉडक्शन च्या!"मांग हमार सेनूर तोहर"या नव्या भोजपुरी चित्रपटाच्या शुभारंभ कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली व येणाऱ्या चित्रपटास शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक कमलेश यादव तसेच झूल्लर यादव उपस्थित होते.

ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page