भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा आरे कार्यालय येथे उत्स्फूर्त प्रतिसाद!
dhadakkamgarunion0
Feb 23
1 min read
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ धडक कामगार युनियन महासंघ कार्यालय,ऑफिस ऑफ फायर ब्रिगेड, संकर्ण स्टुडिओ जवळ,आरे मिल्क कॉलनी, युनिट नं.2,महाराष्ट्र कृषि उद्योग भवन समोर,गोरेगाव (प), मुंबई – 400065
आजचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जोशात पार पडला. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंतप्रधानांच्या प्रेरणादायी विचारांना सामोरे गेले.
देशहित, विकास आणि सशक्त भारताच्या संकल्पनेला नवचैतन्य देणारा हा क्षण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार!









































Comments