top of page

भारत की सनातन संस्कृति का गौरवमय उत्सव!

  • dhadakkamgarunion0
  • Jul 7, 2025
  • 1 min read

=====

दीनदयाल उपाध्याय सेवा समाज ट्रस्ट आणि शौर्य वेल्फेयर फाउंडेशन आयोजित "भारत की सनातन संस्कृति का गौरवमय उत्सव!" कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन उपस्थिती लावली.

यावेळी आयोजक रामकुमार पाल व देवेंद्र तिवारी यांच्याकडून त्यांचा सन्मान चिन्ह व शाल घालून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर प्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, प्रसिद्ध उद्योगपती गणपत कोठारी उपस्थित होते.

 "सनातन संस्कृती ही आपल्या सामाजिक एकतेची आणि अध्यात्मिक उन्नतीची खरी ओळख आहे. दीनदयाल उपाध्याय सेवा समाज ट्रस्ट आणि शौर्य वेल्फेयर फाउंडेशन यांच्यासारख्या संस्थांच्या उपक्रमांद्वारे संस्कारांची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया अभिजीत राणे राणे यांनी यावेळी प्रसारमध्यमांशी बोलताना दिली.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page