भाजपा वर्सोवा विधानसभा संकल्प सभा व पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात भाजपा मुंबई उपाध्यक्ष अभिजीत राणे यांची उपस्थिती
dhadakkamgarunion0
Jun 24, 2025
1 min read
भारतीय जनता पार्टी, वर्सोवा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या समर्थ नगर मंडळ व वेसावे मंडळ च्या संयुक्त "संकल्प सभा" व पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमास भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे, मुंबईचे उपाध्यक्ष सिद्धिविनायक मंदिराचे कोशाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी जिल्हा अध्यक्ष ऍड ज्ञानमूर्ती शर्मा, माजी नगरसेवक रोहन राठोड दोन्ही मंडळाचे अध्यक्ष विजय पाठक व स्नेहा नागा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










Comments