भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचा वाढदिवस; कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून विशेष भेट व शुभेच्छा!
- dhadakkamgarunion0
- Jul 20
- 1 min read
भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांना भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटून शाल व पुस्तक देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या!












Comments