भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांचा वसई दौरा
- dhadakkamgarunion0
- Jun 21, 2024
- 1 min read
भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सचिव पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच वसई दौरा केला असता... भाजपा महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ट संयोजक उत्तम कुमार यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांचे स्वागत केले व त्यांचा शाल घालून सत्कार केला.



Comments