भाजपा महाराष्ट्रप्रदेश चे उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
dhadakkamgarunion0
Apr 9, 2025
1 min read
भाजपा महाराष्ट्रप्रदेश चे उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर यांंची काल वाढदिवसानिमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.




Comments