top of page

भाजपा कामगार आघाडी मुंबईत 'मन की बात' कार्यक्रम उत्साहात संपन्न

dhadakkamgarunion0
Jul 1
1 min read

भाजपा कामगार आघाडी मुंबईच्या माध्यमातून आज भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या उपस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या "मन की बात"चे आयोजन करण्यात आले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी "मन की बात" च्या माध्यमातून नागरिकांना संदेश दिला. यामध्ये मोठ्याप्रमाणात मुंबईतील रिक्षा चालक उपस्थित होते. कार्यक्रमास भाजपा मुंबई चे पदाधिकारी गुंजन जयसवाल, धर्मेश पाल, उपेंद्र पंडित अमृता मिश्रा, जिग्ना देसाई, राजकुमार सरोज, झूल्लर यादव, मोहन जाधव आदी उपस्थित होते.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page