भगतसिंग नगर येथील जे जे स्कुल च्या बक्षीस वितरण कार्यक्रमास कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती
dhadakkamgarunion0
Mar 19, 2025
1 min read
भगतसिंग नगर येथील जे जे स्कुल च्या बक्षीस वितरण कार्यक्रमास शाळेचे प्रमुख जे जे सर यांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. अभिजीत राणे यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
अभिजीत राणे यांनी यावेळी शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व शाळेच्या वाढीसाठी भविष्यात काही गरज लागली तर आमच्या संस्थेच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे यावेळी ते म्हणाले. यावेळी दीपक बाबर व अरुण यादव आदी युनियन चे पदाधिकारी उपस्थित होते.















Comments