top of page

प्रसाद लाड जी यांच्या कार्यालयात गणरायाचे दर्शन

dhadakkamgarunion0
Sep 20
1 min read

भाजपा नेते व विधान परिषद सदस्य मा. श्री. प्रसाद लाड यांच्या सायन येथील क्रिस्टल ग्रुपच्या कार्यालयात विराजमान श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी प्रसादजींनी शाल व पुष्पगुच्छ देऊन माझा प्रेमपूर्वक सत्कार केला. तसेच शिवाजी सावंत लिखित ‘मृत्युंजय’ हे पुस्तक भेट म्हणून दिले.

त्यांच्या या आपुलकीने आणि स्नेहाने मनापासून आनंद झाला. त्यांच्या प्रेमळ स्वागतामुळे दिवस आणखी आनंददायी झाला. या स्नेहासाठी प्रसादजींचे मनःपूर्वक आभार!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page