प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष रामकुमार पाल यांचा वाढदिवस साजरा 🎉
dhadakkamgarunion0
Feb 1
1 min read
प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठन चे राष्ट्रीय अध्यक्ष रामकुमार पाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा कार्यालयात कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.






Comments