पितृतुल्य स्नेहबंध!
- dhadakkamgarunion0
- Jul 29
- 1 min read
पितृतुल्य स्नेहबंध!
------
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
पितातुल्य असलेल्या या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करत, अभिजीत राणे यांनी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.










Comments