top of page

पंगारदार सहकारी पतसंस्था मर्या., मुंबई यांच्या 106 व्या वर्धापन दिन सोहळ्याला आज नायगाव...

  • dhadakkamgarunion0
  • Aug 4
  • 7 min read

DAILY MUMBAI MITRA

पंगारदार सहकारी पतसंस्था मर्या., मुंबई यांच्या 106 व्या वर्धापन दिन सोहळ्याला आज नायगाव, मुंबई येथे उपस्थित राहिलो.

या प्रसंगी संस्थेचे मानद सचिव मा. दादासाहेब सरगर, उपाध्यक्ष मा. धनवंत चव्हाण, खजिनदार मा. हरीश आंधळे, तसेच सर्व माननीय संचालक, सभासद आणि कर्मचारी यांच्यासमवेत संवाद साधण्याची संधी लाभली.

शतकाहून अधिक काळ सहकार, विश्वास आणि आर्थिक सक्षमीकरणाची परंपरा जपणाऱ्या या संस्थेच्या कार्याचा गौरव करत, संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रविण दरेकर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य **


Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA


ग्लासगो येथे पार पडलेल्या 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 39 पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले.

या उल्लेखनीय यशात महाराष्ट्राचाही मोलाचा वाटा राहिला. राज्याच्या दिलीप महादू गावित यांनी पॅरा-एथलेटिक्समध्ये सुवर्णपदक पटकावले, तर सर्वेश अनिल कॅशारे यांनी उंच उडी प्रकारात रौप्यपदक जिंकत महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव वाढवला.

भारतीय खेळाडूंनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर जगासमोर भारताची क्रीडाशक्ती अधोरेखित केली. सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्यी उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा !


- सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA


माजी #शिवसेना आमदार व नगरसेविका यामिनी जाधव या गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंजत आहेत. गेल्या काही दिवसात त्यांची प्रकृती पुन्हा एकदा ढासळल्याने त्यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काल या रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आस्थेने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्याच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी यामिनी जाधव यांचे पती भायखळा शिवसेना विभागप्रमुख यशवंत जाधव उपस्थित होते.

- एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA


राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आयुरारोग्य लाभावे, हीच श्री सिद्धिविनायकाच्या

चरणी प्रार्थना!


- प्रसाद लाड

सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA


Delighted to announce the launch of The Governance Challenge (TGC) 2026, organised by Samagra.


Inviting bright young minds from India’s leading business schools and public policy institutions to develop bold, implementable solutions that can strengthen Maharashtra’s innovation ecosystem and transform the state into a leading innovation hub.


- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA


उत्तन-विरार सागरी सेतूला दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाशी जोडणीसाठी तत्वत: मंजूरी..


मुंबई महानगर प्रदेशाच्या पायाभूत विकासाच्या प्रवासातील आणखी एक महत्वाचा टप्पा!


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एमएमआरडीएला प्रस्तावित 55.12 किमी लांबीच्या उत्तन-विरार सागरी सेतूला विरारजवळील खर्डीमागे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाशी जोडण्यासाठी तत्वत: मंजूरी दिली आहे.


या मंजुरीमुळे मुंबई-वाढवण द्रुतगती मार्गिका (एमडीईसी) अधिक बळकट होणार असून तिची जोडणी देशाच्या राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाच्या जाळ्याशी होणार आहे.


वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि जेएनपीटी-वाढवण पोर्ट लिंक यांच्याशी संयोजन एमडीईसीला हा सुमारे 120 किमी लांबीचा पूर्णपणे प्रवेश नियंत्रित किमीचा वाहतूक मार्ग तयार होणार आहे. यामुळे दक्षिण मुंबई, वसई, विरार, पालघर आणि वाढवण बंदर यांच्यात अखंड, जलद आणि सुलभ संपर्क प्रस्थापित होईल. तसेच राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग नेटवर्कशी प्रभावी एकात्मिक जोडणी निर्माण होईल.


महाराष्ट्र शासनाने उत्तन-विरार सागरी सेतूला मंजुरी देत त्याचा वाढवण बंदरापर्यंत विस्तार करण्यासाठी मान्यता दिली आहे. वाढवण बंदर हे भारतातील सर्वात महत्वाच्या खोल समुद्री बंदरांपैकी एक आहे.


या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा केंद्रबिंदू असलेला उत्तन-विरार सागरी सेतूला 24.35 किमी लांबीचा मुख्य पूलासह विकसित होणार आहे. तो भारतातील सर्वात लांब सागरी पूल ठरणार आहे. याशिवाय 30.77 किमी लांबीचे उच्च गती संपर्क मार्ग विकसित करण्यात येणार आहेत. तहा वाहतूक मार्गिका, आपत्कालीन मार्गिका, नोकालनिकरणासाठी विशेष स्पेन आणि अत्याधुनिक इंटेलिजंट इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स यासारख्या सुविधांनी सुसज्ज हा प्रकल्प अधिक वेगवान, सुरक्षित आणि स्मार्ट प्रवासासाठी उभारला जात आहे.


या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीत लक्षणीय घट, प्रवासाचा कालावधी आणि प्रदूषण कमी होणे, प्रवासी व मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढणे तसेच व्यापार, लॉजिस्टिक्स, औद्योगिक विकास, पर्यटन, गृहनिर्माण आणि रीजनलाजमीतीला मुंबई महानगर प्रदेशात मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.


वाढवण बंदरापर्यंतच्या जोडणीचा प्रस्ताव आधीच निश्चित झालेला असताना दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाशी मिळालेली ही तत्वत: मंजूरी भारतातील सर्वाधिक महत्वाच्या किनारी वाहतूक मार्गिकांपैकी एक साकार करण्याच्या दिशेने आणखी एक ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे दक्षिण मुंबई, वसई, विरार, पालघर आणि देशाचे राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग जाळे पूर्वीपेक्षा अधिक जवळ येणार आहे.


- MMRDA

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA


CBI Court Awards Ten Years RI to Eight Accused in a Bank Fraud Case


The CBI Court, Chennai, on 31.07.2026, has convicted and sentenced eight accused persons, including two public servants namely, N. Gopalakrishnan, the then Branch Manager, SBI, Chengam Branch and P. Balamurali, the then Rural Marketing & Recovery Officer, SBI, Chengam Branch and six private persons namely, R. Venkataraman, S. Ravi, D. Sankar, R. Rajan, P. Pannerselvam, and T. Murugan, in a bank fraud case.


All the accused have been sentenced to Rigorous Imprisonment (RI) for Ten Years. The Court has imposed a fine of Rs. 50 Lakh each on N. Gopalakrishnan, P. Balamurali, R. Venkataraman, S. Ravi, and D. Sankar. The accused R. Rajan, P. Pannerselvam, and T. Murugan have been imposed a fine of Rs. 20 Lakh each.


The Central Bureau of Investigation (CBI) registered the instant case on 23.09.2011 based on a complaint by the Regional Manager, Region-V, SBI, Chengalpattu. It was alleged that during the period from October 2007 to May 2008, Three then officials of State Bank of India, Chengam Branch Viz., the accused N. Gopalakrishnan, the then Branch Manager, K. Ravichandran, the then Deputy Manager (Advances) and P. Balamurali, the then officer (Marketing & Recovery), connived with K. Purushothaman, Proprietor of M/s Kanthamma Milk Chilling Plant, Chengam Taluk and others in the matter of sanction of 728 dairy loans for a total amount of Rs.2,32,96,000 in tripartite arrangement with M/s. Kanthamma Milk Chilling Plant owned by K. Purushothaman, based on the fraudulent and forged applications and loan documents submitted in the name of purported borrowers, without following the pre and post sanction formalities prescribed for dairy loans, which resulted in a total wrongful loss of Rs.1,97,27,692 to the bank.


Upon completion of investigation, the CBI filed Chargesheet on 25.06.2013 against K. Purushothaman, R. Rajan, P. Pannerselvam, T. Murugan, R. Venkataraman, S. Ravi, N. Gopalakrishnan, K. Ravichandran, P. Balamurali and D. Sankar. The Charges were framed against the accused persons by the trial court on 01.05.2016. During the trial, K. Purushothaman and K. Ravichandran died and charges against them were abated.


The Hon'ble Court, after the trial, convicted the above-mentioned accused and sentenced them accordingly.


- Central Bureau of Investigation (CBI)

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA


MCD demolishes 14 unauthorised properties, seals 1


Civic officials issued 16 show-cause notices for illegal construction as part of a citywide enforcement drive, demolishing 681 unauthorised properties since June 1 onwards

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA


Rethinking Rainwater: Cities Must Treat Monsoons As Water Resource


Jackie Hammond, Chair of Rain Harvesting, explains how rooftop rainwater harvesting can help Indian cities tackle both flooding and water scarcity together

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA


Ahmedabad Gears Up for 18th Realty+ Conclave & Excellence Awards on August 5


Realty+ brings developers, policymakers and industry experts to Ahmedabad's Hyatt Regency on August 5 to discuss Gujarat's real estate growth and recognise sector achievements

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA


No Dedicated National Smart Public Transport Scheme, Says Centre


The Centre said no national smart public transport scheme exists, but continues supporting metro projects, e-buses, digital ticketing and integrated urban mobility initiatives

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA


Mumbai's Rs. 10 Crore-Plus Luxury Residential Market Clocks Record H1 Sales


Mumbai's luxury housing market sold a record 1,699 units in the past year, with the Rs. 20-40 crore segment leading demand

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA


Mid-Sized Office Leasing in Ahmedabad Doubles in H1 2026


Ahmedabad's mid-sized office leasing (50,000-100,000 sq. ft) surged 121% YoY to 0.27 million sq. ft in H1 2026, up from 0.12 million sq. ft

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA


Centre Advises RERAs to Extend Eligible Housing Projects by Four Months


The Centre has advised state RERAs to grant four-month extensions for eligible housing projects delayed by West Asia conflict-driven supply chain disruptions

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

Maharashtra Approves 1.6 Lakh Homes Under PMAY-U 2.0 Housing Scheme


Maharashtra has registered over 4.2 lakh beneficiaries for PM Awas Yojana (Urban 2.0). Construction of 1.6 lakh houses has been approved under various scheme

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

Maharashtra Approves 1.6 Lakh Homes Under PMAY-U 2.0 Housing Scheme


Maharashtra has registered over 4.2 lakh beneficiaries for PM Awas Yojana (Urban 2.0). Construction of 1.6 lakh houses has been approved under various scheme

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

E20 इंधनासाठी लागणारे इथेनॉल शेतकऱ्यांच्या अन्न धान्यापासून बनवले जाते अशी एक अफवा पसरवली जात आहे! परंतु हे अर्धसत्य आहे, जेव्हा नाफेड मार्फत शासन धान्य खरेदी करते ते सर्वात आधी सार्वजनिक वितरण प्रणालीने स्वस्त धान्य दुकानांना वितरित केले जाते. त्यानंतर उर्वरित अतिरिक्त धान्य शासकीय गोदामांमध्ये ठेवण्यात येते आणि हेच अतिरिक्त धान्य इथेनॉल बनवण्यासाठी वापरले जाते!

- Sneha Dube Pandit

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

वसई विरार शहर महानगरपालिका विरोधी पक्षनेते, नगरसेवक श्री Manoj Gopal Patil जी आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा

- राजन नाईक

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

मुंबईकरांचा रोजचा प्रवास अधिक वेगवान व सुकर करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात आणखी 4 नव्या मार्गिकांमुळे एकूण 150 किलोमीटरचे मेट्रो जाळे प्रवाशांच्या सेवेत येईल, अशी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आखली आहे. धन्यवाद देवेंद्रजी

- अतुल भातखळकर

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

Immensely proud of Team India’s brilliant showcase at the Glasgow 2026 Commonwealth Games!


Securing 39 medals—including 13 Golds—our contingent demonstrated remarkable tenacity, skill, and passion. Transformative initiatives like Khelo India and TOPS under Hon. PM Shri Narendra Modi Ji’s leadership continue to nurture grassroots talent and build a world-class sports ecosystem. Warmest congratulations to all athletes, coaches, and support staff.


May the Tricolour keep rising globally!

- अमित साटम

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026 लागू!


जबर्दस्ती, फसवणूक किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026 राज्यात लागू झाला आहे.

महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांच्या मंजुरीनंतर 30 जुलै 2026 रोजी हा कायदा अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाला असून त्याच दिवसापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.


या कायद्यानुसार दोषींना 7 वर्षांपर्यंत कारावास व ₹5 लाखांपर्यंत दंड, तर पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पीडित व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांनाही तक्रार दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.


धर्मस्वातंत्र्याचे संरक्षण आणि बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्याच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.


मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे मन:पूर्वक अभिनंदन! मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे मन:पूर्वक आभार!


तसेच, या कायद्यासाठी सातत्याने जनजागृती करणाऱ्या आणि आवाज उठवणाऱ्या सर्व हिंदुत्ववादी संघटना, कार्यकर्ते व हिंदुत्वनिष्ठ नागरिकांचे मन:पूर्वक अभिनंदन !

- नितेश राणे

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

Congratulations to Narender Berwal on winning the Silver Medal in the Men's +90 kg Boxing event at the Commonwealth Games!

- योगेश सागर

Read Full Article mumbaimitra.com


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page