नाशिकच्या श्री त्र्यंबकेश्वर महादेवाचे कामगार नेते अभिजीत राणे यांचे सहपरिवार मंगल दर्शन
- dhadakkamgarunion0
- 12 hours ago
- 1 min read
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नाशिक येथे असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सहपरिवार दर्शन घेतले.











Comments