नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
- dhadakkamgarunion0
- Oct 10
- 1 min read







बांगुर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र आव्हाड यांनी राणे परिवाराच्या घरी आगमन झालेल्या श्री अंबेमातेचे दर्शन घेतले. यावेळी अभिजीत राणे यांच्या परिवाराने त्यांचे स्वागत केले.







Comments