"दीपावलीच्या शुभप्रसंगी कामगार नेते अभिजीत राणे यांची भाजपा नेते किरीट सोमय्या यांना सदिच्छा भेट"
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 1 min read
दीपावलीच्या निमित्ताने कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची सदिच्छा भेट घेतली.
दिपावलीचे औचित्य साधून घेतलेली आजची भेट विचारांची देवाणघेवाण, समाजासाठी नव्या मार्गांचा शोध आणि नात्यांमधील ऊब वाढविण्याचा सुंदर क्षण होता. अशी प्रतिक्रीया भेटी नंतर अभिजीत राणे यांनी दिली.








Comments