दीपावली स्नेहभेट : कामगार नेते अभिजीत राणे यांनी अथर्व विद्यापीठाचे कुलपती सुनील राणे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या
- dhadakkamgarunion0
- 18 hours ago
- 1 min read
दीपावली च्या प्रकाशोत्सवाच्या या पर्वावर कामगार नेते अभिजीत राणे यांनी मोठे बंधू अथर्व विद्यापिठाचे कुलपती व अध्यक्ष श्री. सुनील राणे यांची भेट व आशिर्वाद घेतले..






Comments