तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !शिक्षणाच्या माध्यमातून ...
- dhadakkamgarunion0
- Aug 4
- 7 min read
DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !शिक्षणाच्या माध्यमातून
समाजपरिवर्तनाचा ध्यास घेतले,
ज्ञानदान, आरोग्यसेवा आणि
समाजकार्याति मोलाचे योगदान देणारे
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील
यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.त्यांच्या दूरदृष्टी आणि अथांग
परिश्रमातून उभारलेल्या शैक्षणिक
संस्थानी लाखो विद्यार्थ्यांना उज्ज्वल
भविष्याची दिशा दिली. समाजसेवेसाठी
त्यांनी दिलेले योगदान आणि
राष्ट्रनिर्मितीची त्यांची तळमळ सदैव
स्मरणात राहील. पूज्य डॉ. डी. वाय.
पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच
प्रार्थना.ॐ शांती!अमित साटम
आमदार अंधेरी पश्चिम
विधानसभाRead Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA Mumbai has created history.In just 52 months, MMRDA's Metro network, Maha Mumbai Metro, has crossed an extraordinary milestone—300 million passenger journeys.This isn't just our milestone. It belongs to every Mumbaikar who chose to travel smarter, faster, greener, and better. Every journey you've taken has helped shape a new way of moving Mumbai.When we welcomed our first commuters on 2 April 2022, we began with a simple promise—Mumbai in Minutes.Today, millions of journeys later, that promise is becoming a reality.Behind these 300 million journeys are millions of stories. A first day at work. A lecture never missed. A family reunited. A business built. A dream pursued. Countless everyday moments made easier because Mumbai kept moving.Together, we've reached remarkable milestones:
✓ 19,451 passenger journeys on Day 1
✓ 10 million journeys in just 9 months
✓ 100 million journeys in 25 months
✓ 150 million journeys in 33 months
✓ 200 million journeys in 40 months
✓ 300 million journeys in 52 monthsThree hundred million is more than a number.It is the trust of millions of Mumbaikars.
It is millions of journeys made simpler, faster and smarter.
It is proof that #MumbaiInMinutes is no longer just a vision, it is becoming a way of life.Thank you, Mumbai, for making Maha Mumbai Metro a part of your everyday journey.300 million journeys behind us.
A future-ready Mumbai ahead of us.Together, we're moving Mumbai in Minutes.MMRDARead Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी ![Image Text: वंदे मातरम्]
स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर गीत व नृत्यावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमदिनांक : १९ ऑगस्ट २०२६, सायंकाळी ६:३० वाजता
स्थळ : रजत जयंती सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूरमहाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत स्वातंत्र्यदिनानिमित्त 'वंदे मातरम्' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रजत जयंती सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूर
सायंकाळी 6:30 वाजताअॅड. आशिष शेलार
विद्यमान कॅबिनेट मंत्री
महाराष्ट्र शासनRead Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !शिक्षण क्षेत्रातील एक दूरदृष्टीचे दीपस्तंभ हरपले!
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दुःखद निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एका सुवर्णयुगाचा अस्त झाला आहे. त्यांनी रोवले शिक्षणाचे रोपटे आज वटवृक्ष बनून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत आहे.
त्यांच्या उंच आणि बहुआयामी कार्याचा ठसा येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल.
शिक्षणाच्या या महान शिल्पकारास विनम्र श्रद्धांजली!रवींद्र वायकर
लोकसभा सदस्यRead Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !विको लॅबोरेटरीजचे संचालक श्री. सुमंतराव पेंडरकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.साधी राहणी, तत्त्वनिष्ठ विचार आणि आयुर्वेदावरील दृढ विश्वास यांच्या बळावर त्यांनी 'विको'ला जागतिक ओळख मिळवून दिली.
उद्योग, शिक्षण आणि समाजकारण या क्षेत्रांतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.मंगल प्रभात लोढा
आमदार मलाबार हिल
विधानसभाRead Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
India-UK CETA
India-New Zealand FTA
India-EFTA TEPA
India-US Interim Trade Framework
Ind-Australia ECTA
India-EU FTA
India-UAE CEPA
India-Oman CEPA
India-Mauritius CECPA
GAINS FOR ANDHRA PRADESHNine landmark FTAs under PM @NarendraModi ji will fuel Andhra Pradesh's growth story.From pharma to IT and seafood to engineering, every sector stands to gain from India's expanding global market access.पीयूष गोयल
वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !वसई विरार शहर महानगरपालिका विरोधी पक्षनेते, नगरसेवक श्री Manoj Gopal Patil जी आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छाराजन नाईक
आमदार नालासोपारा
विधानसभा Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA महाराष्ट्रात
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा
2026 लागू!बळजबरीने धर्मांतर केल्यास 7 वर्षांची शिक्षा व 5 लाख रुपयांचा दंडदुसऱ्यांदा गुन्हा केल्यास 10 वर्षांचा कारावास आणि दंडधर्मांतरापूर्वी देणाधिकाऱ्यांना 60 दिवस आधी सूचना देणे आवश्यकधर्मांतरित व्यक्तीचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांना तक्रार करण्याचा अधिकारआता प्रत्येकाच्या धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण होणार!
महाराष्ट्रात कायद्याचंच राज्य चालणार!महाराष्ट्र 'धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026' ला महामहिम राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्याने बळजबरी, फसवणूक आणि आमिष दाखवून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्याला अधिक प्रभावी कायदेशीर बळ मिळाले आहे.मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या धर्मस्वातंत्र्याचे संरक्षण, महिलांची सुरक्षितता आणि सामाजिक समरसता जपत कायद्याचे राज्य अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.प्रविण दरेकर
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून त्यांनी आयुष्यभर कार्य केले. देशभरात शैक्षणिक संस्था, विद्यापीठे तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवी दिशा दिली. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील.त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक मूल्ये जपत जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांच्या निधनाने देशाने एक दूरदृष्टी शिक्षणमहर्षी आणि समाजसेवक गमावला आहे.पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना करते.सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA E20Engine की पसंद, भारत का विश्वासE20 पेट्रोल – अधिक कार्यक्षम इंजिन, अधिक स्वच्छ पर्यावरण!E20 इंधनामुळे वाहनातील इंधन अधिक परिणामकारकपणे जळते, ज्यामुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारते आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते.आधुनिक तंत्रज्ञानासोबत पर्यावरणपूरक प्रवासाची ही एक महत्त्वाची पायरी आहे.पराग अळवणी
आमदार विले पार्ले
विधानसभाRead Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे महान शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र आणि शैक्षणिक विश्वावर शोककळा पसरली आहे.केवळ संस्था उभ्या न करता, 'Academic Excellence' आणि 'Holistic Education' या तत्त्वांवर आधारित शिक्षण देऊन त्यांनी देशातील उच्च शिक्षणाला एक नवी दिशा दिली. आज डी. वाय. पाटील विद्यापीठात अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, फार्मसी, लॉ, आर्किटेक्चर अशा 16 हून अधिक विद्याशाखांमध्ये 146 हून अधिक अभ्यासक्रम चालवले जातात. संपूर्ण देशात तब्बल 7 स्वतंत्र विद्यापीठे उभी करण्याचा अद्वितीय आणि ऐतिहासिक विक्रम त्यांच्या नावावर आहे.कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबई या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये त्यांनी उभारलेली रुग्णालये लाखो रुग्णांसाठी वरदान ठरली आहेत. तसेच नवी मुंबईत जगातील 6 व्या क्रमांकाचे अत्याधुनिक डी. वाय. पाटील स्टेडियम उभारून त्यांनी क्रीडा विश्वात एक नवा वस्तुपाठ निर्माण केला.बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी आपल्या पदाची गरिमा वाढवली. एक संस्था उभी करणे सोपे असते, पण ती निष्ठेने, शिस्तीने आणि सामाजिक भान ठेवून चालवणे अत्यंत कठीण असते; डी. वाय. पाटील साहेबांनी ते लीलया करून दाखवले.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक द्रष्टा नेता, महान शिक्षणमहर्षी आणि दिलदार मार्गदर्शक गमावला आहे.
ईश्वर डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो व पाटील परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना! डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!-एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRAमहाराष्ट्रात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू करण्यात आला असून बळजबरीने धर्मांतर करणाऱ्यांना 7 वर्षांचा कारावास आणि 5 लाख रुपयांचा दंड असे शिक्षेचे स्वरूप असणार आहे!Sneha Dube Pandit
MLA Vasai Constituency, Maharashtra Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRAलष्कर ए तोयबाच्या कमांडरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 30 हून अधिक दहशतवाद्यांना अज्ञातांनी ठार केल्याची कबुली दिली आहे. भारतासाठी काम करणारे 'अज्ञात बंदूकधारी' यासाठी जबाबदार होते, असे त्याने म्हटले आहे.
हा आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील घुस के मारनेवाला "नया भारत"!
भारत माता की जयअतुल भातखळकर
आमदार कांदिवली पूर्व
विधानसभा Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRAवंदे मातरम
या राष्ट्रीय गीताच्या चिरंतन प्रेरणेला समर्पित
हर घर तिरंगा
9 ते 17 ऑगस्ट 2026चला, या राष्ट्रीय अभियानात सामील होऊया!
भारतामातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व समर्पित करणाऱ्या देशभक्तांनो, तिरंग्याला अभिवादन करा!!या अभियानात सहभागी कसे व्हायचे?आपल्या घरी अभिमानाने तिरंगा फडकवातिरंगा सेल्फी काढून आपला फोटोही काढाharghartiranga.com या वेबसाइटवर या फोटोची अपलोड कराआपली कर्तव्य #SelfieWithTiranga हे hashtag वापराआपला आवडता देशभक्तीपर फोटो वंदे मातरम् राष्ट्रीय गीत ऐका, शेअर कराharghartiranga.com
या वेबसाइटवर फोटो अपलोडसाठी QR Code स्कॅन कराहर घर तिरंगा.. हर मन तिरंगा!स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले 'हर घर तिरंगा' अभियान यंदाही देशभर उत्साहात राबविण्यात येत आहे.9 ते 17 ऑगस्ट 2026चला, आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवूया!
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करूया!
आणि 'वंदे मातरम्'च्या राष्ट्रभक्तीची प्रेरणा मनामनांत जागवूया!नितेश राणे
महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRAHad an insightful conversation with Mr. Qin Jie, Consul General of China, accompanied by Consul Mr. Dong Li at the @MumbaiPolice Headquarter today.Commissioner of Police, Greater Mumbai Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRAप्रवर्तन निदेशालय (ईडी), अगरतला उप-आंचलिक कार्यालय ने सरकारी अधिकारियों का प्रतिरूपण कर तथा सरकारी संगठनों से भ्रामक समानता रखने वाली संस्थाओं के माध्यम से निवेशकों एवं व्यवसायियों के साथ धोखाधड़ी किए जाने से संबंधित एक प्रकरण में, धन शोधन निवारण अधिनियम (पीएमएलए), 2002 के अंतर्गत दिनांक 31.07.2026 को लगभग 1.12 करोड़ रुपये की बैंक शेषराशि, जो उत्पल कुमार चौधरी द्वारा नियंत्रित शेल संस्थाओं, त्रिपुरा कैडर के निलंबित आईएएस अधिकारी अभिषेक चंद्र तथा एक निजी आवासीय कंपनी के नाम पर धारित है, को अनंतिम रूप से कुर्क किया है।
इस प्रकरण में अब तक अनंतिम रूप से कुर्क की गई परिसंपत्तियों का कुल मूल्य लगभग 1.63 करोड़ रुपये है।Enforcement Directorate (ED) Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !Press Release
cbi.gov.inCENTRAL BUREAU OF INVESTIGATION
(INFORMATION SECTION)CBI Court Sentences Former AGM Air Traffic, Kadapa Airport to Three Years RI in Bribery Case Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !Delighted to welcome Dr. Tommaso Falcone, EVP & President, International & Emerging Markets, Dr. Samir Kapadia, Chairman of Cardiovascular Medicine and other senior leadership of @ClevelandClinic , to Maharashtra and at my official residence in Mumbai, today.देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !बृहन्मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे यांची आज सदिच्छा भेट झाली.यावेळी शहरातील विविध विकासकामे, नागरी सुविधा आणि लोकहिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.प्रसाद लाड
सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !दि. 04 ऑगस्ट 2026महाराष्ट्र मच्छिमार विकास संघ, मुंबई आयोजित 'आई गुंडी माता (सकलाई माता)' मंदिर दर्शन सोहळा' प्रसंगी वाळकेश्वर येथील राजभवन येथे उपस्थित राहून आई सकलाई मातेचे दर्शन घेतले व तिचे आशीर्वाद प्राप्त केले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री मा. ना. श्री. नितेश राणे जी, आमदार मा. श्री. मुरजी पटेल जी तसेच महाराष्ट्र मच्छिमार विकास संघाचे अध्यक्ष डॉ. सनी शंकर वालिंका व सर्व पदाधिकारी, कोळी बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आई सकलाई मातेच्या कृपेने आपल्या सर्व मच्छिमार बांधवांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य लाभो आणि आमची मुंबई सदैव प्रगतीच्या पथावर राहो, हीच प्रार्थना!रितू तावडे
मुंबई महापौर
Read Full Article 🌐 mumbaimitra.com




















Comments