top of page

तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी...

  • dhadakkamgarunion0
  • 1 day ago
  • 5 min read

DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !मिरजच्या दोनशे वर्षांहून अधिक जुन्या तंतुवाद्य निर्मिती परंपरेचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्याच्या दृष्टीने मिरज येथे अत्याधुनिक ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारण्याबाबत बैठक घेतली.संगीतनगरी मिरजच्या समृद्ध वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी प्रस्तावित ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’चा प्राथमिक आराखडा तयार करण्याबत पालकमंत्रींच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करण्याची सूचना दिल्या. या प्रकल्पात तंतुवाद्य निर्मिती केंद्र, वाद्य संग्रहालय, परफॉर्मिंग आर्ट्स सेंटर, संशोधन व प्रशिक्षण सुविधा तसेच नियमित सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश याबाबत सांस्कृतिक कार्य विभाग सहकार्य करेल असे आश्वस्त केले.यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी(दुरदृश्य प्रणालीद्वारे), सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त आयुक्त बी. टी. यशवंते तसेच भाजपा नेते पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिरज येथील तंतुवाद्य निर्मिते व कारागीर उपस्थित होते.- अॅड. आशिष शेलार

विधमान कॅबिनेट मंत्री

महाराष्ट्र शासन

Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !नालासोपारा पश्चिम व विरार पश्चिम परिसरातील महावितरण संदर्भातील नागरिकांच्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने आज महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आली.यावेळी नागरिकांनी अवास्तव वीज बिले, वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, कमी-जास्त दाबाची समस्या, मीटर रीडिंगमधील तक्रारी, नवीन वीज जोडणी व इतर विविध प्रश्न मांडले.विशेषत: अनेक नागरिकांना अपेक्षेपेक्षा जास्त वीज बिले येत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली. या सर्व प्रकरणांची योग्य पडताळणी करून पात्र ग्राहकांना तातडीने दिलासा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.- राजन नाईक

आमदार नालासोपारा

विधानसभा

Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !जागतिक क्रीडा मंचावर भारतीय खेळाडूंचा रचला जाणारा इतिहास हा देशाच्या उत्कृष्ट क्रीडा धोरणाच परिणाम आहे. यातच रौप्यपदक पटकावणाऱ्या हर्षिकांत सिंग यांनी आपल्या यशाचे हे पदक आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांना समर्पित केले.- रितू तावडे

मुंबई महापौर

Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !Driven by determination.

Defined by victory.Heartiest congratulations to Sharmila Dhankar on winning the Gold Medal in the Women’s F57 Shot Put event at the Glasgow Commonwealth Games 2026 and creating history for India.- Sneha Dube Pandit

MLA Vasai Constituency, Maharashtra

Read Full Article 🌐 mumbaimitra.com ...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !HISTORY CREATED IN GLASGOW!Heartiest congratulations to Sharmila on winning Gold in the Women’s Shot Put F57 event at #CWG2026.She scripts history as India’s first-ever Commonwealth Games Gold medallist in Para Athletics!- योगेश सागर

आमदार कांदिवली पश्चिम

विधानसभा

Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !युवकांच्या कौशल्यविकासाला आर्थिक बळ देत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नव्या संधींचे दार उघडत आहे. या योजनेअंतर्गत ₹897.65 कोटींचे विद्यावेतन वितरित करण्यात आले असून, हजारो युवकांना प्रशिक्षणासोबत आर्थिक आधारही मिळत आहे. कौशल्य, अनुभव आणि आर्थिक पाठबळ यांच्या संगमातून युवक अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि रोजगारक्षम बनत असून, त्यांच्या बळावर विकसित महाराष्ट्राच्या दिशेने राज्याची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे.- मंगल प्रभात लोढा

आमदार मलबार हिल

विधानसभा

Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !ग्रेटा थनबर्ग कॉकरोच जनता पार्टीला समर्थन देण्यासाठी उतरली. लंडनमधून थेट पाठिंबा जाहीर केला आहे. विचार करा, किती किती आणि कुठे कुठे पाकीटं पोचली आहेत. पीओकेमध्ये निदर्शनं होत आहेत आणि आंदोलकांना गोळ्या घातल्या जात आहेत हे बहुदा हिला माहिती नाहीये.- अतुल भातखळकर

आमदार कांदिवली पूर्व

विधानसभा

Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !भारताकडे वाकडी नजर करण्याची हिंमत कोणाची नाही आणि ज्यावेळी करण्याचा प्रयत्न केला, ऑपरेशन सिंधूरमध्ये आमच्या सेने हे दाखवून दिलं की आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे तळ देखील नष्ट करू शकतो आणि पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे एअरबेस देखील तहसनहस करू शकतो.- आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी- अमित साटम

आमदार अंधेरी पश्चिम

विधानसभा

Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !Heartiest congratulations to Valluri Ajaya Babu, also a Khelo India athlete, on bagging the silver medal in the Men’s 79 kg weightlifting event.By lifting a total weight of 330 kg, he has set a Commonwealth Games Snatch record! Best wishes to him- पीयूष गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत

शासन

Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !जेव्हा कोणतेही मोठे बदल करावे लागतात तेंव्हा त्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र E20 इंधनाबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता स्वत: तथ्ये तपासून पहा!- पराग अळवणी

आमदार विले पार्ले

विधानसभा

Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात येत असलेल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या बांधकामाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा बैठक घेतली.प्रकल्पातील प्रत्येक प्रलंबित बाब, अंमलबजावणीतील अडथळे आणि आवश्यक समन्वयाचा सखोल आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामांना गती देण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य व विभागीय समन्वय सुनिश्चित करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.- नितेश राणे

महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !On 20th March, I had inspected Pali Ground Garden along with officials of the Garden Department after concerns were raised regarding the condition of the premises. The garden had been temporarily handed over to Mumbai Metro Rail Corporation Limited (MMRCL) for the execution of the underground Metro project. While the Metro works are now complete, the garden is yet to be formally handed back to the BMC. I have consistently coordinated & followed up with relevant officials of BMC and MMRCL since then, to expedite the handover and ensure that the garden is restored for public use without avoidable delay.Handover Process Taken Up with All Concerned AgenciesThe progress of the handover was reviewed once again during the recent All-Department Ward Coordination Meeting, attended by the Deputy Municipal Commissioner (Zone III), the Assistant Municipal Commissioner, officials of the Garden Department, other concerned ward departments, and representatives of MMRCL.Issued directives to prioritize the handover process, resolve the remaining inter-departmental requirements, complete the balance restoration works in coordination with MMRCL, and ensure that the garden is handed back to the BMC at the earliest. Representatives of MMRCL informed the meeting that the remaining formalities are progressing on priority and that the handover is expected shortly.Earlier Directions Reviewed; Additional Improvements Ordered Before ReopeningReviewed the progress made on the directions issued during my inspection on 20 March. Unauthorized entry, nuisance activities, instances of vandalism, the condition of the public toilets, and other civic amenities were highlighted individually, and the concerned departments were instructed to complete all pending works at the earliest.Also issued directions to take up additional improvements and public amenities alongside the handover itself, ensuring that once the garden is returned to the BMC, it is ready to reopen immediately as a clean, safe, functional and well-equipped public space for residents.Will continue to monitor closely until every stage is completed. Will share updates as the remaining milestones are achieved.- मुर्जी पटेल

आमदार अंधेरी पूर्व

विधानसभा

Read Full Article 🌐 mumbaimitra.com



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page