top of page

✨ गणरायाच्या मंगलदर्शनाचा सन्मान ✨

  • dhadakkamgarunion0
  • Sep 10
  • 1 min read

🌸 गणपती बाप्पा मोरया 🌼

------

अंधेरी वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या "श्री"चे भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी मनोदर्शन घेतले. यावेळी राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री सन्मा. आशिष जी शेलार यांनी त्यांचा शाल व श्री गणेशाची प्रतिमा देऊन सत्कार केला. आदरणीय आशिषजी शेलार यांनी दिलेला सन्मान हा ऊर्जा देणारा होता.


#गणपतीबाप्पा_मोरया #Ganeshotsav2025 #भक्तीभाव #GanpatiBappa #SpiritualMoments


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page