खुरदा महोत्सव 2025 मध्ये कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती
- dhadakkamgarunion0
- Oct 7
- 1 min read
बिहारचे प्रसिद्ध खासदार राजेश रंजन (पप्पू यादव) यांच्याकडून आयोजित "खुरदा महोत्सव 2025" कार्यक्रमास कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली.
अभिजीत राणे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना, माझे आणि त्यांचे मागील 17 वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध असून आज कार्यक्रमास मी लहान भाऊ म्हणून उपस्थिती लावली. आजचा हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या सानिध्यात वेळ घालवण्याचे निमित्त होते...























Comments