“क्रिकेट म्हणजे भावना!” – ईच लाईफ काउंट्स ट्रस्ट क्रिकेट टूर्नामेंटचे कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते उद्घाटन
- dhadakkamgarunion0
- 38 minutes ago
- 1 min read
**क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाही, तर एक भावना आहे*
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेतेअभिजीत राणे यांनी नेहमीच आपल्या मातीतील टॅलेंटला प्राधान्य दिले आहे.
ओ बी आर ओ ग्राउंड, आंबोली येथे श्री. शेख परवेझ यांनी ठेवलेल्या ईच लाईफ काउंट्स ट्रस्ट क्रिकेट टूर्नामेंट मध्ये अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थित दर्शवली, यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.यावेळी अभिजीत राणे यांनी सर्व खेळाडूंशी हँडशेक करून त्यांना स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पाठीवर अभिजीत राणे यांनी थोपटलेली थाप नक्कीच त्यांना प्रेरणा देणारी ठरेल.











































Comments