कामगार नेते अभिजीत राणे यांनी CWC हायस्कुलच्या मुख्याध्यापक अजय कौर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सत्कार केला.
- dhadakkamgarunion0
- Oct 8
- 1 min read
चिल्ड्रन वेलफेअर सेंटर हायस्कुल (CWC) चे मुख्याध्यापक प्राचार्य अजय कौर यांच्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी राज्याचे सांस्कृरिक विकास मंत्री आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष अमिट साटम यांच्या समवेत भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत आमदार अरुन खान, जिल्हाध्यक्ष ज्ञानमुर्ती शर्मा, शमिम रेडिओवाला आदी मान्यवर सोबत उपस्थित होते.

















Comments