कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून श्री.आचार्य पवन त्रिपाठी जी यांना शुभेच्छा
dhadakkamgarunion0
Sep 22
1 min read
भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष, संस्थापक महासचिव – धडक कामगार युनियन व कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा महामंत्री व श्री सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष श्री. आचार्य पवन त्रिपाठी जी यांच्या गोरेगाव पश्चिम येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन आचार्य श्री. आचार्य पवन त्रिपाठी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!





Comments