top of page

कामगार नेते अभिजीत राणे यांची सिकॉम परिवाराच्या लग्नसमारंभात उपस्थिती

  • dhadakkamgarunion0
  • Oct 31
  • 1 min read

सिकॉम एम्प्लॉईज वेलफेयर असोसिएशन च्या पदाधिकारी रसिका सावंत यांच्या मुलीच्या लग्न समारंभास सिकॉम एम्प्लॉईज वेलफेयर असोसिएशन चे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी निमंत्रणास मान देऊन उपस्थिती लावली व काश्मिरा व भरत या नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार अरविंद सावंतही उपस्थित होते.

ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page