top of page

कामगार नेते अभिजीत राणे यांची खासदार पप्पू यादव यांच्यासोबत आत्मीय भेट

  • dhadakkamgarunion0
  • Sep 9
  • 1 min read

मुंबईत खासदार राजेश रंजन ( पप्पू यादव ) यांची कामगार नेते अभिजीत राणे यांच्यासोबत आत्मीय भेट झाली. 🌹 या भेटीत अभिजीत राणे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 🙏 श्रमिक व कामगारांच्या हक्कांबाबत दोघांमध्ये सकारात्मक संवाद झाला . ✊🤝


ree

ree

ree

ree


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page