top of page

कामगार नेते अभिजीत राणे यांची आमदार डॉ. परिणय फुके यांच्याशी सदिच्छा भेट – कामगार हिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा

  • dhadakkamgarunion0
  • Jul 10
  • 1 min read

धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज आमदार डॉ. परिणय फुके यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान कामगार क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी असंघटित कामगारांच्या समस्या, विविध कल्याणकारी योजना व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेले उपाययोजना यावर चर्चा झाली.

अभिजीत राणे यांनी डॉ. परिणय फुके यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page