"कामगार नेते अभिजीत राणे यांचा गोरेगावातील गोविंदा पथकांना मदतीचा हात"
- dhadakkamgarunion0
- Aug 11
- 1 min read
महाराष्ट्राची ओळख असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या परंपरेला जपत, धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगावातील विविध गोविंदा पथकांच्या सरावस्थळी भेट देऊन त्यांची अडचण समजून घेत मदतीचा हात दिला.
यामध्ये चांगभल गोविंदा पथक – मोतीलाल नगर १, शिवरुद्रा प्रतिष्ठान गोविंदा पथक – जवाहर नगर, जय मल्हार गोविंदा पथक सार्वजनिक नवरात्र उत्सव – मिठानगर आदी पथकांना भेट दिली यावेळी मंडळाचे अध्यक्ष विक्की सोनावणे व महेश आठवे उपस्थित होते.





















Comments