आपला तिरंगा, आपले संविधान आणि आपल्या राष्ट्राचा स्वाभिमान हीच आपल्या भारतीयत्वाची खरी ताकद...
DAILY MUMBAI MITRA
आपला तिरंगा, आपले संविधान आणि आपल्या राष्ट्राचा स्वाभिमान हीच आपल्या भारतीयत्वाची खरी ताकद आहे. चला, 'हर घर तिरंगा' अभियानातून ही राष्ट्रभावना घराघरात आणि मनामनात पोहोचवूया. वंदे मातरम् ! जय हिंद!
- प्रविण दरेकर
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026 ची सुरुवात मुंबईत झाली ही अभिमानाची गोष्ट आहे. या परिषदेसाठी मुंबईची निवड केल्याबद्दल मुंबई फर्स्टचे विशेष आभार मानले. शहरे म्हणजे केवळ विटा आणि काँक्रीटच्या इमारती नाहीत, तर देशाच्या आर्थिक प्रगतीची ग्रोथ इंजिन आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे, तर मोठी संधी म्हणून पाहिले पाहिजे असे याप्रसंगी नमूद केले.
आजच्या काळात शहरांसमोरील आव्हाने समान असल्याने त्यांचे समाधानही सीमांच्या पलीकडे जाऊन शोधावे लागेल. शहरविकासाचे कोणतेही धोरण आखताना लवचिकता, नाविन्यपूर्णता, सहकार्य आणि शाश्वतता यांच्या माध्यमातून 21व्या शतकातील नागरिक केंद्रित शहरे उभारण्यासाठी ब्रिक्स देशांतील शहरांनी आपले अनुभव, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांची एकमेकांशी देवाणघेवाण करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
-एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
हर घर तिरंगा अभियान | तिरंगा रॅली
भारतीय तिरंग्याच्या सन्मानार्थ 'हर घर तिरंगा अभियान' अंतर्गत आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीत सहभागी होऊन अभिमान आणि आनंद लाभला.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रध्वजाविषयीचा अभिमान सर्वत्र अनुभवायला मिळाला.
“जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत आपला तिरंगा फडकत राहील” हा राष्ट्राभिमान जागवणारा संदेश यावेळी देवेंद्रजींनी दिला.
आपला तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा आणि अखंड राष्ट्रनिष्ठेचा अभिमान आहे. स्वातंत्र्याच्या या उत्सवात प्रत्येक घरावर तिरंगा फडकवूया आणि 'हर घर तिरंगा' अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देऊया!
यावेळी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मा. भिकल्या ढिडजी, विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर, मंत्री मा. आशिषजी शेलार, मंत्री मा. मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते मा. प्रविणभाऊ दरेकर, आमदार मा. चित्राताई वाघ, मुंबई भाजपाचे अध्यक्ष श्री अमितजी साटम, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्यासह अन्य मान्यवर सहकारी उपस्थित होते.
भारत माता की जय! वंदे मातरम्!
- प्रसाद लाड
सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यंदा दमदार कामगिरी करत अभिमानास्पद यश संपादन केले आहे.
इयत्ता 4 थीच्या 120 तर इयत्ता 7 वीच्या 126 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. विशेष अभिमानाची बाब म्हणजे पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कु. यशवर्धन दत्तात्रय थोरात आणि कु. प्रदेशा प्रमोद गाडे यांनी अनुक्रमे इयत्ता 4 थी व 7 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
इयत्ता 4 थीच्या गुणवत्ता यादीतील 44 आणि इयत्ता 7 वीच्या गुणवत्ता यादीतील 43 विद्यार्थी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आहेत. तसंच, गुणवत्ता यादीतील पहिल्या तीन क्रमांकावरील 7 विद्यार्थ्यांपैकी सर्व 7 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधील आहेत, ही विशेष आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 'पुणे मॉडेल स्कूल' यांसह विविध अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहेत. या प्रयत्नांना विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी दिलेल्या खंबीर साथीचं हे यशस्वी फलित आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि पुणे जिल्हा परिषद प्रशासनाचे मन:पूर्वक अभिनंदन! विद्यार्थ्यांच्या या यशातून ग्रामीण महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे. पुढील वाटचालीसाठी सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
- सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
CBI Court awards Three Years Imprisonment to then Chief Regional Manager, IRCTC, Lucknow in DA Case
- Central Bureau of Investigation (CBI)
Press Release
CENTRAL BUREAU OF INVESTIGATION (INFORMATION SECTION)
CBI Court awards Three Years Imprisonment to then Chief Regional Manager, IRCTC, Lucknow in DA Case
Dated: 11.08.2026
The CBI Court, Lucknow, on 10.08.2026, has convicted and sentenced the accused, Krishna Mohan Tripathi, the then Chief Regional Manager, IRCTC, Regional Office, Lucknow, to Three Years Imprisonment with a fine of Rs. 14.75 Lakh, in a Disproportionate Assets (DA) case.
The Central Bureau of Investigation (CBI) registered the instant case on 24.02.2010 as an offshoot of a trap case wherein the accused Krishna Mohan Tripathi, the then Chief Regional Manager of IRCTC Ltd., Lucknow, was caught red-handed on 31.10.2009 while demanding and accepting an illegal gratification of Rs. 70,000. Based on the results of the investigation of the trap case, which revealed that the accused was in possession of assets disproportionate to his known sources of income, the FIR of the instant DA case was registered against the accused.
After completion of the investigation, the CBI filed charge sheet on 13.12.2011 against the accused Krishna Mohan Tripathi. During the trial, the prosecution proved that the accused was in possession of disproportionate assets to the tune of Rs. 1,44,02,221 (102.53% of his total income).
The Hon'ble Court, after the trial, convicted and sentenced the accused accordingly.
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
EVER WONDERED WHERE DO PUBLICLY LISTED SHARES COME FROM?
Every company starts as a privately owned business.
As it grows and needs funds to expand, it can offer its shares to the public for the first time usually through an IPO in the Primary Market.
Every publicly listed share has a beginning. Discover how companies raise capital and how investors become part of their growth story.
- SEBI
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
चिमुकल्यांशी उत्स्फूर्त संवाद...
लहानग्यांशी गप्पा ही नेहमीच पर्वणी असते. शाळेतल्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांशी मनमोकळे बोलताना त्यांच्या डोळ्यात महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य दिसले.
खूप खूप आशीर्वाद, प्रेम आणि शुभेच्छा, माझ्या लहान मित्रांनो!
- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
How Technology is Helping Developers Build Better and Deliver Faster
Developers are adopting BIM, prefabrication, digital twins and real-time monitoring to reduce delays, improve construction quality, cut costs and strengthen buyer confidence
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Affordable Home Stock Drops as Premium Inventory Climbs 43%
Unsold housing inventory rose 4% by mid-2026, as affordable homes continued to sell while premium segments saw a sharp build-up in stock
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
*India Needs to Simplify Land Acquisition Process to Bring in More Investment*
India needs to ease land acquisition for industrial and infrastructure projects to attract foreign investment, said NITI Aayog Vice Chairman Ashok Kumar Lahiri
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
*MMRDA Signs Pact with Singapore's Surbana Jurong for Mumbai 3.0 Master Plan*
Mumbai 3.0 will span 323.44 sq. km across 124 Raigad villages, creating a new urban and economic growth hub within the Mumbai Metropolitan Region
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
*India's Office Sector Leads Real Estate Investments, Accounts for Over 40% of H1 Inflows*
APAC real estate investments reached USD 105 billion in H1 2026, the strongest first half since 2022, with office assets attracting USD 40.2 billion
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
*West Bengal Renames Housing Scheme, Releases Rs. 6,000 Crore to 10 Lakh Beneficiaries*
West Bengal renamed Banglar Bari as Paschim Banga Awas and released Rs. 60,000 each to 10.20 lakh beneficiaries, with fresh funds planned after Durga Puja
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
*Delhi Government Rules Out Demolition of Existing O-Zone Houses*
Delhi government assured existing O-Zone houses will not be demolished, while AAP flagged ongoing demolitions and sought legal protection for unauthorised colonies
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
*Why Assagao is Turning into Goa's Luxury Property Hotspot*
Goa's property prices rose 66.3% year-on-year, while Assagao emerged as a luxury housing hotspot, driven by limited supply, connectivity and affluent demand
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
वाढदिवसाच्या निमित्ताने सहपरिवार श्रीसिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.
बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत, सरत्या वर्षासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. या वर्षाने अनेक अनुभव दिले, अनेक माणसांची साथ दिली आणि प्रत्येक पावलावर काहीतरी शिकवत पुढे नेले. बाप्पाच्या कृपेने हे वर्ष अर्थपूर्ण, फलदायी आणि सेवेला समर्पित राहिले, याचे समाधान मनात आहे.
मागे वळून पाहताना कृतज्ञता आहे; पुढे पाहताना नव्या संकल्पांची ऊर्जा आहे. येणारे वर्ष अधिक चांगले, अधिक व्यापक कार्याचे आणि अधिक लोकांच्या सेवेत समर्पित व्हावे, यासाठी आज बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.
नव्या वर्षाकडे नव्या आशेने, अधिक दृढ संकल्पाने आणि बाप्पाच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास ठेवून वाटचाल सुरू ठेवत आहे.
श्रीसिद्धिविनायकाचा आशीर्वाद सदैव लाभो, हीच मनापासून प्रार्थना.
*- मुर्जी पटेल*
आमदार अंधेरी पूर्व विधानसभा
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 97 मधील विविध विकासकामांबाबत संबंधित विभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या.
-सांताक्रूझ रेल्वे
*- अॅड. आशिष शेलार*
विद्यमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
*A sweet breakthrough for North East beekeepers!*
For the first time, 1 Metric Tonne of Mustard Honey has been exported from Tripura to Dubai, UAE.
Facilitated by @APEDADOC, this historic shipment connects our North Eastern beekeepers to international markets, driving better incomes for our farmers and opening new horizons for the region’s agri-export ecosystem.
*- पीयूष गोयल*
वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
मुंबईकर हे खपवून घेणार नाहीत.
अतिक्रमण वाढत असेल, तर ही केवळ अतिक्रमण करणाऱ्यांची चूक नाही, जबाबदार अधिकाऱ्यांचीही आहे.
महापालिका आयुक्तांकडे संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
- योगेश सागर
आमदार कांदिवली पश्चिम विधानसभा
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
वारकरी सांप्रदायातील कर्मयोगी संत श्री सावता माळी महाराज यांस पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी वंदन!
- राजन नाईक
आमदार नालासोपारा विधानसभा
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
पत्रकार श्री.संतोष गाजरे यांनी आज मंत्रालयातील माझ्या दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी ईश्वरी प्रकाशनतर्फे प्रकाशित, आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारे ‘महाराष्ट्र सेवक, राष्ट्र सेवक - देवाभाऊ’ हे त्यांचे स्वलिखित पुस्तक त्यांनी भेट दिले.
आदरणीय देवाभाऊंच्या राजकीय प्रवासासह महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा वेध घेणाऱ्या या उत्कृष्ट पुस्तकासाठी लेखक श्री.संतोष गाजरे यांचे कौतुक करत त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या लेखणीला आणि पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
- नितेश राणे
महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
झारखंडमध्ये आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केलेला आहे, राहुल गांधी माफी मागणारेत का ?
- अतुल भातखळकर
आमदार कांदिवली पूर्व विधानसभा
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
विलेपार्ले पूर्व येथील विदर्भ वडापाव सेंटरच्या नवीन शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून संचालक श्री. सुनील वाघ यांना तसेच संपूर्ण टीमला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक श्री मिलिंद शिंदे उपस्थित होते.
- पराग अळवणी
आमदार विले पार्ले विधानसभा
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
विजयी विश्व तिरंगा प्यारा, गुंजतोय देशभक्तीचा नारा!
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रभक्तीच्या एका सूत्रात बांधले आहे.
चला, 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून, स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. भारतमातेला जगद्गुरु बनवण्यासाठी आणि ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार करण्यासाठी एकत्र येऊन पाऊल उचलूया!
- रिटू तावडे
मुंबई महापौर
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
हर घर में लहराएगा तिरंगा, हर दिल में जागेगा राष्ट्रभिमान!
आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के संदेश के साथ आइए #HarGharTiranga अभियान को देश के कोने-कोने तक पहुंचाएं और देशभक्ति के इस महायज्ञ का हिस्सा बनें।
- अमित साटम
आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
भारतीय जनता पार्टी 133 वसई विधानसभा, वसई शहर मंडळाच्या वतीने आय प्रभागातील इयत्ता 10 वी व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच आदर्श शिक्षकांच्या सत्कार सोहळ्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.
यावेळी गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच आपल्या ज्ञानाने आणि संस्कारांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या आदर्श शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास 250 हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक-शिक्षिका यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेली त्यांची मेहनत, पालकांचे संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा गौरव करणारा हा सोहळा निश्चितच प्रेरणादायी ठरला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहनाची नवी ऊर्जा!
यावेळी वसई-विरार शहर महानगरपालिका विरोधी पक्षनेते श्री. मनोज पाटील, भाजपा वसई-विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री. बिजेंद्र कुमार, जिल्हा सचिव श्री. नंदकुमार महाजन, वसई शहर मंडळ अध्यक्ष सो. गीतांजली दशीवाला, सौ.राजल नाईक, आयोजक श्री. निलेश भानुसे, श्री. योगेश भानुसे, अॅड. कुणाल कोदे, श्री. प्रितम पाटील, श्री. गिरीश नायक तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देत, गुणवत्तेचा सन्मान करत आणि शिक्षणाच्या वाटचालीला प्रोत्साहन देत पुढील पिढी घडविण्याचा हा संकल्प!
- Sneha Dube Pandit
MLA Vasai Constituency, Maharashtra
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय (संक्षिप्त)
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग
● स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याच्या नियमांमध्ये बदल.
● मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता.
- मंगल प्रभात लोढा
आमदार मलबार हिल विधानसभा
Read Full Article 🌐 http://mumbaimitra.com






























Comments