अरुण भाटिया जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन
dhadakkamgarunion0
Sep 20
1 min read
लोकप्रिय चित्रपटगृह समूह आयनॉक्स पीव्हीआरचे उपाध्यक्ष श्री. अरुण भाटिया यांच्या लोखंडवाला, अंधेरी येथील निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी भाटिया कुटुंबीयांनी केलेले आपुलकीचे स्वागत मनाला खूप भावले. भाटिया कुटुंबीयांसोबत काही निवांत क्षण घालवत स्नेहपूर्ण गप्पा मारल्या. हा स्नेहपूर्ण सहवास खरोखरच आनंददायी वाटला.
गणपती बाप्पा मोरया!





Comments