अभिजीत राणे यांनी ‘वृत्त दिनांक’चे संपादक अमित जोशी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
dhadakkamgarunion0
Jun 14
1 min read
‘वृत्त दिनांक’चे संपादक अमित जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांनी त्यांची भेट घेतली व त्यांना मित्र परिवारासमवेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.








Comments