top of page
  • dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane while taking Ganpati Bappa Darshan at Mohit Kamboj's House

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी श्री मोहित कंबोज (भाजपा युथ विंग अध्यक्ष मुंबई ) यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्ताने आगमन झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी श्री मोहित कंबोज यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले.7 views0 comments

Comments


bottom of page