Celebrating Excellence in Education...
- dhadakkamgarunion0
- 11 minutes ago
- 10 min read
DAILY MUMBAI MITRA
Why Home Loan Borrowers Can No Longer Rely on a Single Recommendation
Home loan borrowers are turning to lender-agnostic platforms for wider comparisons, clearer eligibility checks and greater transparency before choosing a lender for long-term borrowing
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
India Leads APAC Office Leasing, Accounts for Over 70% of H1 Demand
India accounted for over 70% of Asia-Pacific office leasing in H1 2026, as GCC expansion, skilled talent and demand for Grade A offices kept activity strong
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
Listed Realty Firms See Q1 Sales Bookings Fall 21% to Rs 40,000 Crore
Sales bookings of 28 listed real estate firms fell 21% to Rs 39,964 crore in Q1 FY27, as lower volumes and delayed launches weighed on pre-sales
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
Panipat Property Market Rebounds on New Infrastructure Push
Panipat's property market is seeing fresh interest as new roads, the Namo Bharat corridor, industrial activity and affordable land attract buyers and developers
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
ED, Lucknow Zonal Office has conducted Search operations on 24.08.2026 at 11 premises located in the states of Uttar Pradesh and Haryana under PMLA, 2002 connected with utilization and passing of fake Input Tax Credit (ITC) without actual supply of goods/services. During the search operations, unaccounted cash amounting to Rs 3.80 Crore along with the incriminating documents/digital devices were recovered and seized.
- Enforcement Directorate (ED)
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
जयपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीनुसार आज जयपूर येथे निवडणूक सहप्रभारी मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्यासह जयपूर शहर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. अमित गोयल यांची भेट घेऊन संघटनात्मक व निवडणूक तयारीबाबत सायबर योद्धांशी सविस्तर संवाद साधला.
यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या आत्मीय स्वागताचा स्वीकार करत त्यांच्याशी चर्चा केली. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटन बळकटीकरण, प्रभावी जनसंपर्क, बूथस्तरीय नियोजन तसेच विजयासाठी आवश्यक रणनीतीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी, मा. आ. श्री. संजय उपाध्याय जी, माजी मंत्री श्री. बाळा भेगडे जी, श्री. आशिष कुळकर्णी जी, जयपूर शहर भाजपा अध्यक्ष श्री. अमित गोयल जी यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- प्रविंण दरेकर
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
डिजिटल क्रांतीची दशकभराची यशस्वी वाटचाल!
देशातील डिजिटल पेमेंटला नवी दिशा देणाऱ्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने आपल्या यशस्वी वाटचालीचा दशकपूर्ती टप्पा गाठला आहे.
सोपे, सुरक्षित आणि झटपट डिजिटल व्यवहार ही आज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. UPIच्या माध्यमातून भारताने डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात जगासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
- सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
भारताची डिजिटल झेप !
रोख व्यवहारांपासून डिजिटल पेमेंटपर्यंतचा भारताचा प्रवास
UPI ने दिली डिजिटल व्यवहारांना गती सुलभता विश्वास
एक दशक एक डिजिटल क्रांती
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची आणि भक्तांची भूमी असून संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राज्यातील सरकार काम करत आहे. त्यामुळे या भूमीत संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा ठाम विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
वारकरी संप्रदायाच्या वृद्धीसाठी 179 वर्षांपूर्वी सुरू झालेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही भक्तिभावाने सुरू आहे. अखंड नामस्मरणामुळे परिसरात भक्ती, प्रसन्नता आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले असून सहभागी प्रत्येक भाविक विठ्ठलस्वरूप असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचा विश्वास देत बळीराजाचा सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार असल्याचे याप्रसंगी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या हप्त्यापोटी पाच हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याचेही यावेळी अधोरेखित केले.
- एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
हक्काचा भाऊ... देवाभाऊ
राज्यातील होतकरू भगिनींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजना सुरू करणारे लाडके देवाभाऊ
- प्रसाद लाड
सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
Celebrating Excellence in Education
Honouring the remarkable contributions, 21 educators from across India have been recognised for their significant contributions to higher and polytechnic education and selected for this year's National Teachers' Award. Honourable President Smt. Droupadi Murmu Ji will be felicitating these award-winning educators on 5 September 2026, on the occasion of Teachers' Day.
Distinguished educators from Maharashtra:
Dr. Vikram Vishal - IIT, Mumbai
Dr. Sandipann Narote - Government Polytechnic, Solapur
Dr. Amar Taksande - JNMC, Wardha
Their dedication to education and their contribution towards shaping the future of our youth are truly commendable. Heartiest congratulations to them and to all the awardees across the country.
- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
सीबीआई कोर्ट ने रिश्वतखोरी मामले में एसबीआई के पूर्व शाखा प्रबंधक को चार वर्ष के कारावास की सजा सुनाई।
- Central Bureau of Investigation (CBI)
प्रेस विज्ञप्ति http://www.cbi.gov.in
केन्द्रीय अन्वेषण ब्यूरो (सूचना अनुभाग)
सीबीआई कोर्ट ने रिश्वतखोरी मामले में एसबीआई के पूर्व शाखा प्रबंधक को चार वर्ष के कारावास की सजा सुनाई
दिनांक: 25.08.2026
सीबीआई कोर्ट, लखनऊ ने दिनांक 24.08.2026 को रिश्वतखोरी के एक मामले में आरोपी अजय कुमार गौर, तत्कालीन शाखा प्रबंधक, स्टेट बैंक ऑफ इंडिया, शाहगंज शाखा, जिला चंदौली, उत्तर प्रदेश, को दोषी ठहराया और 90,000 रुपये के जुर्माने के साथ चार वर्ष के कारावास की सजा सुनाई।
केन्द्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआई) ने दिनांक 26.02.2018 को एक शिकायत के आधार पर स्टेट बैंक ऑफ इंडिया के तत्कालीन शाखा प्रबंधक अजय कुमार गौर के खिलाफ मामला दर्ज किया था। यह आरोप था कि एसबीआई के शाखा प्रबंधक ने शिकायतकर्ता से उसके 10,00,000 रुपये के व्यक्तिगत ऋण को स्वीकृत और वितरित करने के लिए 50,000 रुपये (व्यक्तिगत ऋण का 5%) की अवैध रिश्वत की मांग की
सीबीआई ने जाल बिछाकर आरोपी अजय कुमार गौर को शिकायतकर्ता से 40,000 रुपये की अवैध रिश्वत मांगते और लेते हुए रंगे हाथों पकड़ा था।
जांच पूरी होने के बाद, सीबीआई ने दिनांक 27.04.2018 को आरोपपत्र दायर किया और आरोपी अजय कुमार गौर के खिलाफ दिनांक 09.01.2019 को आरोप तय किए गए।
माननीय न्यायालय ने मुकदमे की सुनवाई के बाद अभियुक्त को दोषी ठहराया और तदनुसार सजा सुनाई।
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण यांनी भाजपा प्रदेश विविध प्रकोष्ठ प्रभारी व सहप्रभारी पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या आल्या आहेत. पक्षसंघटना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.
नवीन जबाबदारी मिळालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! पक्षविचार आणि संघटनविस्तारासाठी त्यांच्या कार्याला मन:पूर्वक शुभेच्छा!
- Sneha Dube Pandit
MLA Vasai Constituency, Maharashtra
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
समाजसेवेचा आदर्श जपणारे कै. अनंत बळवंत नाईक
सामवेदी ब्राह्मण समाजाचे दानशूर व्यक्तिमत्त्व कै. अनंत बळवंत नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपली जमीन समाजाच्या कार्यासाठी दिली. त्यांच्या या त्यागातून समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि दानशूर वृत्ती दिसून येते. त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.
या वेळी माझ्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सामवेदी ब्राह्मण संघाचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक, सामवेदी ब्राह्मण संघाचे माजी सरचिटणीस श्री. दे. ज. नाईक, माजी उपाध्यक्ष श्री. यशवंत पाटील, संघाचे अध्यक्ष श्री. अनंत पाटील, कै. अनंत बळवंत नाईक यांचे सुपुत्र श्री. अंकुश नाईक व श्री. दिनेश नाईक, वसई-विरार शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री. मनोज पाटील तसेच सामवेदी समाजाचे सर्व नगरसेवक आणि समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश जोशी यांनी केले.
कै. अनंत बळवंत नाईक यांच्या समाजसेवेचा आणि त्यागाचा हा वारसा सदैव स्मरणात राहो. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
- राजन नाईक
आमदार नालासोपारा विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
मुंबई महानगरपालिकेच्या आर/दक्षिण विभाग कार्यालयात सोमवारी आयोजित बैठकीत मतदारसंघातील हनुमान नगर, पोयसर, आकुर्ली, वडारपाडा आणि लोखंडवाला परिसरातील समस्या मांडल्या.
- अतुल भातखळकर
आमदार कांदिवली पूर्व विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
न्यायव्यवस्थेतील प्रदीर्घ आणि प्रगल्भ अनुभव, कायदेविषयक सखोल ज्ञान आणि निष्पक्ष विचारसरणी यांमुळे माननीय माजी न्यायमूर्ती श्री. सुनील शुक्रे जी यांची महाराष्ट्राच्या लोकायुक्तपदी झालेली नियुक्ती अत्यंत भूषणावह आहे.
प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार सुनिश्चित करण्यासाठी त्यांची ही नवी भूमिका अत्यंत मोलाची ठरेल. त्यांच्या प्रदीर्घ न्यायालयीन सेवेचा फायदा राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेला अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी होईल, यात शंका नाही.
लोकशाही व्यवस्थेवरील सामान्य जनतेचा विश्वास अधिक दृढ करणाऱ्या त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्यकाळासाठी त्यांना मन:पूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
- अमित साटम
आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
महाराष्ट्रातील जलवाहतूक अधिक सुखकर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक व्हावी, यासाठी अद्ययावत सोलार तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी बोटी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आज Navalt Boats या कंपनीकडून मंत्रालयातील माझ्या दालनात सादरीकरण पार पडले.
यावेळी सोलार तंत्रज्ञानासह विविध आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बोटींची माहिती घेतली. पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करून जलवाहतुकीला स्वच्छ ऊर्जेची जोड देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
- नितेश राणे
महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
जिथे जिथे भारताची माती आहे, तिथे तिथे आहे शिवनामाची अखंड धारा, महादेवाच्या महिम्याच्या कथा आणि त्याच्या चरणी वाहिलेल्या श्रद्धेच्या असंख्य परंपरा.
त्याच परंपरेतली आहे कावड यात्रा - खांद्यावर पवित्र जल, मनात घेतलेला संकल्प आणि महादेवाच्या चरणापर्यंतची पायी वाट. शतकानुशतके चालत आलेल्या या भक्तिमार्गाला यंदा श्रावणात महाराष्ट्रभर पुन्हा भव्य रूप लाभलं आहे. भगवे ध्वज, डमरू-ढोल-ताशांचा निनाद, शिवनामाचा जयघोष आणि हजारो भाविकांची एकवटलेली पावलं - संपूर्ण महाराष्ट्र शिवमय झाला आहे.
आणि या शिवमय वातावरणात, हिंदू रक्षक सेनेच्या वतीने आयोजित आमच्या अंधेरीतून निघाली मुंबईतील सर्वात मोठी कावड यात्रा. प्रात:काळी बाबुलनाथ मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या या पवित्र यात्रेच्या शुभारंभप्रसंगी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री आणि माझे बंधू माननीय श्री. नितेश राणे जी यांनी उपस्थित राहून शिवभक्तांना संबोधित केले. आमचे गुरुवर्य आचार्य पवन त्रिपाठी जी, इतर मान्यवर आणि हजारो शिवभक्तांच्या साक्षीने या भव्य कावड यात्रेचा मंगलमय शुभारंभ केला.
हजारो भाविकांच्या खांद्यावर पवित्र जल आणि ओठांवर एकच नाम -
हर हर महादेव!
- मुर्जी पटेल
आमदार अंधेरी पूर्व विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
Met with Mr. Koji Ikeya, Director & COO at Toshiba Corporation.
Discussed opportunities to deepen Toshiba's engagement with India in advanced manufacturing and technology.
India offers significant opportunities for investment & long-term collaboration with global tech leaders like Toshiba, supported by the Government's ease of doing business efforts.
- पीयूष गोयल
वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
Met with Mr. Koji Ikeya, Director & COO at Toshiba Corporation.
Discussed opportunities to deepen Toshiba's engagement with India in advanced manufacturing and technology.
India offers significant opportunities for investment & long-term collaboration with global tech leaders like Toshiba, supported by the Government's ease of doing business efforts.
- पीयूष गोयल
वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
He Bet On UPI Before It Was Cool!
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या डिजिटल भारताचे स्वप्न प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याच्या दूरदृष्टीतून UPI ची संकल्पना साकार झाली.
आज UPI मुळे भारतातील डिजिटल व्यवहार सोपे, जलद आणि सर्वांसाठी सुलभ झाले आहेत. भारताची डिजिटल ताकद आणि नवोन्मेषाची क्षमता संपूर्ण जगाला दाखवून देण्यात UPI ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
UPI म्हणजे भारताच्या डिजिटल क्रांतीचे सामर्थ्य!
- पराग अळवणी
आमदार विले पार्ले विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या 25 वर्षांच्या सेवापूर्तीनिमित्त 'सेवा संकल्प अभियानांतर्गत' 'भाजपा महाराष्ट्र प्रदेश मेळावा' आयोजित करण्यात आला होता.
प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण जी, अभियानाचे प्रदेश संयोजक तथा मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील जी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी, मंत्री अॅड. श्री. आशिष शेलार जी, मुंबई भाजप अध्यक्ष श्री. अमित साटम जी यांसह उपस्थित राहिलो.
जनतेचा विश्वास हीच सर्वोच्च ताकद मानून सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाचा ध्यास घेत पंतप्रधान मोदीजींनी केलेले कार्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे, जनसेवेचे उपक्रम अधिक व्यापक करणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला या सेवाकार्यात सहभागी करून घेणे, हा 'सेवा संकल्प अभियानाचा' मुख्य उद्देश आहे.
- मंगल प्रभात लोढा
आमदार मलबार हिल विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
सक्षम शेतकरी, प्रगत महाराष्ट्र!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026 दुसरा टप्पा
₹5,086 कोटींचा लाभ 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा!
आतापर्यंत 12,58,243 शेतकरी लाभार्थी ₹10,115 कोटींचा लाभ वितरित
शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ देत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026' अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचे वितरण करण्यात आले.
या टप्प्यात 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना ₹5,086 कोटींचा लाभ वितरित करण्यात आला. यासह आतापर्यंत 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना ₹10,115 कोटींचा लाभ देण्यात आला आहे.
- अॅड. आशिष शेलार
विद्यमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
देशसेवेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता बलिदान देणारे अमर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना जयंतीनिमित्त शतश: नमन.
- प्रविण दरेकर
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 'Maha eHRMS' या आधुनिक प्रणालीचा शुभारंभ मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या शुभारंभ सोहळ्यात सहभागी होत नव्या डिजिटल पर्वाची साक्षीदार झाले.
यावेळी 'Maha eHRMS'च्या माध्यमातून प्रशासनात होणारे सकारात्मक बदल आणि प्रणालीच्या विविध वैशिष्ट्यांबाबत आपले विचार व्यक्त केले.
'Maha eHRMS' ही केवळ एक नवीन सॉफ्टवेअर प्रणाली नसून, राज्य शासन व्यवस्थेला 'Recruitment to Retirement' या संपूर्ण सेवाकालासाठी एकात्मिक, पारदर्शक, कार्यक्षम आणि कर्मचारी-केंद्रित डिजिटल युगात नेणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
पारंपरिक सेवापुस्तिकेपासून आधुनिक 'Digital eService Book' पर्यंतचा हा प्रवास, तसेच eOrders प्रणाली, Maha eHRMS Mobile App, Single Sign-On सुविधा, Maha IAS Portal, AI आधारित 'जिज्ञासा', 'Speaking Service Book' आणि Mentor-Mentee Portal यांसारख्या सुविधांमुळे प्रशासन अधिक सुसंघटित, प्रतिसादक्षम आणि भविष्यासाठी सज्ज होण्यास मदत होईल.
या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी पारदर्शक आणि सुसूत्र पद्धतीने हाताळल्या जातील. अद्ययावत माहितीच्या आधारे तातडीने व परिणामकारक निर्णय घेणे शक्य होईल. तसेच नागरिकांना अधिक जलद, कार्यक्षम व गुणवत्तापूर्ण सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देणं शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.
पहिल्या टप्प्यात या प्रणालीची अंमलबजावणी राज्यातील IAS अधिकाऱ्यांसाठी करण्यात येणार असून पुढील टप्प्यात राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 5 लाख शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत या प्रणालीचा विस्तार करण्यात येणार आहे.
ही अतिशय उपयुक्त, नाविन्यपूर्ण प्रणाली सुरू केल्याबद्दल सामान्य प्रशासन विभाग, NIC चे तंत्रज्ञान तज्ञ आणि या प्रणालीच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्व टीमचं अभिनंदन केलं.
- सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (SNCU) आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खदायक आहे.
या आगीच्या दुर्घटनेत आपल्या जवळच्या निष्पाप जीवांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे तीव्र दु:ख सहन करण्याचे त्यांना बळ मिळो. तसेच जखमी बालकांना लवकर आराम पडो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
रुग्णालय प्रशासनाने वेळीच सतर्कता दाखवल्याने 36 बालकांना वाचविण्यात आले. तरी, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
या घटनेतील मृत बालकांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. तसेच, जखमींवरील खर्च शासकीय खर्चातून केला जाईल.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना तात्काळ घटनास्थळी जाण्याची सूचना मी केली आहे. ते स्वत: या परिस्थितीवर जातीने लक्ष देत आहेत.
- एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
गोविंदा आला रे आला... आपली संस्कृती... आपला अभिमान
यंदा मिळणार 1,60,000 गोविंदांना मोफत विमा संरक्षण
विमा संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी व ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या माहितीसाठी http://mrdga.com ला भेट द्या.!
- 2023 मध्ये दहीहंडी विमा योजनेची सुरुवात
- 2015 मध्ये दहीहंडीतील मानवी मनोऱ्यांना साहसी खेळाचा दर्जा
- Prasad Lad
Member of Legislative Council Maharashtra
Read Full Article http://mumbaimitra.com
---
DAILY MUMBAI MITRA
संतों का आशीर्वाद भारत को हमेशा मिलता रहा है।
- भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री. नितीन नबीन जी
- रितू तावडे
मुंबई महापौर
Read Full Article http://mumbaimitra.com






























Comments