top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while taking Darshan of Ganpati Bappa at Pravin Rajguru's Home

dhadakkamgarunion0

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन, समुह संपादक - दै. मुंबइ मित्र / दै. वृत्त मित्र) यांनी महाराष्ट्र माझा यु ट्युब चॅनलचे संपादक प्रवीण बी. राजगुरु यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी प्रवीण बी. राजगुरु यांचे बंधु राजेश बी. राजगुरु व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.











 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page