top of page

New Ashraf Glassच्या शुभारंभाला कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती

dhadakkamgarunion0
2 minutes ago
1 min read

भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी

गोरेगाव येथील मोतीलाल नगर १ मधील राकीम सिद्दीकी यांच्या New Ashraf Glass दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून शुभारंभ केला.

यावेळी राकीम सिद्दीकी यांना त्यांच्या नव्या व्यवसायाच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांचा व्यवसाय उत्तरोत्तर प्रगती करत यशाची नवी उंची गाठो, हीच सदिच्छा!

नवीन व्यवसाय, नवी सुरुवात आणि यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page