Looking for Affordable Rent in Pune...
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 5 min read
DAILY MUMBAI MITRA
Looking for Affordable Rent in Pune? These 11 Localities Stand Out
Affordable rental neighbourhoods across Pune are attracting students, professionals and families with lower rents, strong connectivity, employment hubs and improving social infrastructure
Read Full Article mumbaimitra.com}
DAILYMUMBAI MITRA
Greater Noida West to Get UP's First Double-Decker Flyover
Greater Noida will get its first 2.5-km double-decker flyover by 2028, connecting Eteda Roundabout and Crossings Republik via Shahberi, improving regional connectivity and easing traffic
Read Full Article mumbaimitra.com
DAİLY MUMBAI MITRA
Monsoon, Rising Costs to Keep Cement Prices Flat in Q2 FY27
Cement prices are expected to remain flat in Q2FY27 as monsoon-driven demand slows, while rising fuel costs and higher operating expenses squeeze margins
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Andheri East or Andheri West? How Mumbai's Twin Neighbourhoods Stack Up for Homebuyers
Homebuyers choosing between Andheri East and West must weigh lifestyle, connectivity, affordability and investment potential as both neighbourhoods continue evolving rapidly
Follow us on
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करून आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतकरी बांधवांना मोठा दिलासा दिला आहे.
या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकरी बंधू-भगिनींच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा भव्य सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश किसान मोचतिर्फे आयोजित या कार्यक्रमात उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची संधी लाभली.
या सत्कार सोहळ्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण जी, कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे जी, आदिवासी विकास मंत्री श्री. अशोक उईके जी, भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. श्री. अनिल बोडे जी, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. श्री. संजय कुटे जी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा . चित्राताई वाघ, भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष श्री. रामकृष्ण वेताळ जी यांच्यासह अनेक आमदार, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
प्रविण दरेकर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, आदरणीय अजितदादा यांच्या जयंतीचा सन 2026 पासून राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आला आहे. हा केवळ शासन निर्णय नसून, महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्यभर डाटलेल्या, लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या आणि विकासाला नवी दिशा देणाऱ्या दादांच्या कार्याचा राज्याने केलेला अधिकृत गौरव आहे.
दादांनी प्रशासनात कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण करत पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, शिक्षण, क्रीडा, ग्रामीण विकास आणि जनकल्याणाच्या प्रत्येक क्षेत्रात दूरदृष्टीने काम केले. आपल्या कर्तृत्व, निर्णयक्षम नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला. म्हणूनच ते जनतेच्या मनात केवळ एक नेता नव्हते, तर प्रत्येकाच्या हक्काचे दादा' होते.
यापुढे दरवर्षी 22 जुलै रोजी शासकीय स्तरावर त्याच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. दादांच्या लोकसेवेचा, विकासदृष्टीचा आणि जनतेप्रती असलेल्या समर्पणाचा हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण आहे.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
मुलुंड येथील उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने आषाढी वारिनिमित्त पर्यावरण जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. काल या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
या अभियाना अंतर्गत आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच जनजागृती करणारे ट्रक वारीमध्ये फिरवण्यात येणार आहेत. यासोबत वारकऱ्यांना 5 लाख कापडी पिशव्या आणि 5 लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, #शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे ऍड. दगडू लोंढे उपस्थित होते.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
आस्था, समर्पण और सनातन संस्कृति का अद्भुत महापर्व भगवान श्री जगन्नाथ रथ यात्रा समरसता, सेवा और मानवता का दिव्य संदेश है।
आषाढ़ शुक्ल द्वितीया से प्रारंभहोनेवाली इस पावन यात्रा में भगवान श्री जगन्नाथ, बड़े भाई श्री बलभद्र और बहन माता सुभद्रा अपने भक्तों के बीच रथों पर विराजमान होकर श्रीमंदिर से गुंडिचा मंदिर तक प्रस्थान करते हैं। यह यात्रा इस बात का प्रतीक है कि भगवान स्वयं अपने भक्तों के द्वार तक आते हैं और सभी को समान प्रेम, करुणा एवं आशीर्वाद प्रदान करते हैं।
इस पावन अवसर पर प्रभु श्री जगन्नाथ से समस्त देशवासियों के सुख, समृद्धि, उत्तम स्वास्थ्य और राष्ट्र के उज्ज्वल भविष्य की प्रार्थना करें।
* जय जगन्नाथ!
प्रसाद लाड महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
Women farmers have always been the driving force behind our agriculture and it is time our laws recognise their invaluable contribution. Do take a moment to read article co-authored with Chairperson of the M. S. Swaminathan Research Foundation (MSSRF), Dr. Soumya Swaminathan, on the landmark Maharashtra Women Farmers Empowerment Act, 2026.
Devendra Fadnavis Chief Minister of Maharashtra
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA MITRA
CBI Arrests Managing Director of a Central PSU in Bribery case
Central Bureau of Investigation (CBI)
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
PRESS RELEASE
ongong proteof of the Proofoney Laundering Act (PMLA 2002
2013 The
ED westate poles of M Limited siphoned off funds from the company by pe
provisions of the PLA 2000 the
ED Delhi Zonal Office-Il has provisionally attached immovable properties worth 158.37 Crore in the Rockland Hospitals Ltd. money laundering case.
Investigation revealed that promoters allegedly siphoned off company funds through fake implant invoices (₹76.03 Cr) and inflated construction costs (82.34 Cr), routing the proceeds through shell companies before bringing them back as share capital.
Enforcement Directorate (ED)
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
ED Delhi Zonal Office-Il has provisionally attached immovable properties worth 158.37 Crore in the Rockland Hospitals Ltd. money laundering case.
Investigation revealed that promoters allegedly siphoned off company funds through fake implant invoices (276.03 Cr) and inflated construction costs (82.34 Cr), routing the proceeds through shell companies before bringing them back as share capital.
Enforcement Directorate (ED)
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
ED Delhi Zonal Office-Il has provisionally attached immovable properties worth 158.37 Crore in the Rockland Hospitals Ltd. money laundering case.
Investigation revealed that promoters allegedly siphoned off company funds through fake implant invoices (276.03 Cr) and inflated construction costs (82.34 Cr), routing the proceeds through shell companies before bringing them back as share capital.
Enforcement Directorate (ED)
Read Full Article mumbaimitra.com
अवघ्या दोन आठवड्यांत तीन रेल्वे क्रॉसिंगवर तीन कॉम्पोझिट स्टील गर्डर्सचे यशस्वी प्रक्षेपण.. मेट्रो मार्गिका 2ब प्रकल्पाने गाठला आणखी एक महत्त्वाचा टप्पा!
मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान मेट्रो मार्गिका 2ब प्रकल्पांतर्गत एमएमआरडीएने अलीकडेच तीन कॉम्पोझिट स्टील गर्डर्सचे यशस्वी प्रक्षेपण पूर्ण केले.
मध्य रेल्वे प्रशासनाच्या उत्तम सहकायनि आणि काटेकोर नियोजनामुळे हे अत्यंत जटिल काम मर्यादित रेल्वे ब्लॉक कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.
अयुक नियोजन, बारकाईने गुणवत्ता तपासणी आणि काटेकोर अंमलबजावणी यांच्या बळावर साध्य झालेली ही कामगिरी मुंबई महानगर प्रदेशासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याच्या एमएमआरडीएच्या अभियांत्रिकी कौशल्य, अचूकता आणि सुरक्षिततेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे.
सदर कामाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मध्य रेल्वे प्रशासन तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणा आणि संस्थांचे एमएमआरडीएच्या वतीने मनःपूर्वक आभार।
मेट्रो मार्गिका 2ब प्रकल्पासाठी हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी जलद, एकात्मिक आणि भविष्योन्मुख वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी एमएमआरडीए कटिबद्ध आहे.
MMRDA
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
SE31
SEBI works to protect investors' interests by fostering a fair, transparent and trusted securities market. Through awareness, education and investor protection initiatives, we're here to support you at every step of your investment journey.
Read Full Article mumbaimitra.com
















Comments