@ABHIJEETRANE (AR)
उद्या पदवीधर आणि शिक्षक विधान परिषदेचे आमदार निवडण्यासाठी निवडणुक आहे. भाजपाचा आजवर वरचष्मा राहिलेल्या या मतदारसंघांत यावेळी महाआघाडी आणि भाजपा यांच्यातील चुरशीच्या लढतीत अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल लागण्याची शक्यता माझ्या माहितगार मित्रांनी व्यक्त केली आहे..!
www.abhijeetrane.in
@ABHIJEETRANE (AR)
अमित शहा यांनी शेतकरी आंदोलन शमविण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
आता केंद्र सरकार कोंडी करून हे आंदोलन फसण्यासाठी काहीतरी नाट्यपूर्ण घटनाचक्र फिरवील अशी शक्यता मला वाटते.
www.abhijeetrane.in
@ABHIJEETRANE (AR)
Unbelievable TRAGEDY in the house of a GREAT PHILANTHROPIC PERSONALITY.. according to my info it's due to DIFFERENCES IN
FAMILY OVER PROPERTY DISPUTES .. Between two brothers: VIKAS AND PRAKASH AMATE ..
Grand-daughter of Baba Amte, social activist and CEO of Maharogi Seva Samiti Dr. Sheetal Amte commits suicide.
www.abhijeetrane.in
Comments