top of page
dhadakkamgarunion0

desk of abhijeet rane

*ABHIJEET RANE (AR)*

शिंदे सरकार बनविताना भाजपने देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारायला लावले ते सरकारच्या स्थैर्यासाठी. फडणवीस बाहेर असते तर केव्हाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कारभार केव्हाही आटोपण्याची शक्यता अशी भीती सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली होती.


 

*ABHIJEET RANE (AR)*

मुंबई मनपांत सहाय्यक आयुक्त स्तरांच्या अधिकाऱ्यांना पायबंदच राहिलानाही.सर्व विभागात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. काहीवेळा कनिष्ठ अधिकाऱ्यांना विभागाच्या मुख्य अधिकाऱ्याची गरज भागवण्यासाठी स्वत:च्या खिशाला कात्री लावायला लागते म्हणे.

 

*ABHIJEET RANE (AR)*

बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक मुंबईतून हद्दपार होतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उठावांत सदा सरवणकर पळाले. आता राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मुला पाठिंब्यांचे सुचवत खासदार राहुल शेवाळेंनी पुन्हा भाजपच्यामागे सेनेची फरफट करण्याचे घाटले.

 

*ABHIJEET RANE (AR)*

चिपळूण,महाडला संततधार पावसाने झोडपताच ही छोटी शहरे पटकन पाण्यात गेली. प्रशासन कामाला जुंपलय. गेल्यावेळेपेक्षा आता जास्तच सावधगिरी बाळगली आहे. पण ग्लोबल वॉर्मिंगमध्ये पावसाचे कमीअधिक प्रमाण कुठे होईल हे सांगता येण्यासारखे नाही.



 

*ABHIJEET RANE (AR)*

भाजप-शिवसेना सरकारच्या प्रचंड यशस्वी प्रयोगानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरांत पोचले. त्यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. ह्यावेळी कार्यकर्त्याकडून केंद्रात नरेंद्र,राज्यात देवेंद्र हा नारा पुन्हा आसमतांत दुमदुमला.

 

*ABHIJEET RANE (AR)*

मुख्यमंत्रीपद गमावलेल्या उध्दव ठाकरेंना संतप्त शिवसैनिक सापडत नसावेत म्हणून त्यांनी शिवसेनेच्या रणरागिणींकडे मोर्चा वळवला.सेना भवनातील महिलांच्या मेळाव्यात निवडणुकीत ५०% टक्के जागां महिलांना अशी बतावणी करत पुरूषांपेक्षा महिला प्रामाणिकचा दावा केला.

2 views0 comments

Comments


bottom of page