श्री अभिजीत राणे यांनी"इर्मस फरीदी इंटरटेंटमेंट"या नव्या कार्यालयाला प्रमुख उपस्थिती लावली
- dhadakkamgarunion0
- Jun 26, 2022
- 1 min read
धडक ऑल फिल्म कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रसिद्ध सिने दिग्दर्शक इर्मस फरीदी यांच्या "इर्मस फरीदी इंटरटेंटमेंट" या नव्या कार्यालयाच्या शुभारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी सिनेसृष्टीतील अरुण बक्शी, अली खान व विविध सिने जगतातील मान्यवर उपस्थित होते.





Comentários