*वाढदिवस एक निमित्त भेटीचे, आठवणीचे...*
धडक कामगार युनियनचे पितातुल्य व्यक्तीमत्व असे माजी गृहराज्यमंत्री ज्येष्ठ भाजपा नेते कृपाशंकर सिंगजी यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून बांद्रा येथील कुक्रेजा हाईट्स या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व शुभेच्छा रुपी आशीर्वाद घेतले.
Comments