विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै.मुंबई मित्र(मराठी /हिंदी) व दै. वृत्त मित्र ( हिंदी /मराठी) वृत्तसमुहाचे समुह संपादक श्री अभिजीत राणे यांच्या निवासस्थानी शारदीय नवरात्रौत्सव आयोजित करण्यात आला आहे.
दि. 21 ऑक्टोबर, 2020 रोजी गोरेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री हरीश गोस्वामी यांनी कार्यक्रमात उपस्थित होऊन आई भवानी मातेचे दर्शन घेतले.
या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यंानी गोरेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री हरीश गोस्वामी यांना शाल देऊन त्यांचे सत्कार केले.

Comentarios