top of page
Search

कामगार नेते अभिजीत राणे यांनी मीरा-भाईंदर वसई विरारचे पोलीस उपायुक्त डॉ.महेश यांची सदिच्छा भेट घेतली

  • dhadakkamgarunion0
  • Mar 16, 2021
  • 1 min read

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मीरा-भाईंदर वसई विरार चे पोलीस उपायुक्त (गुन्हे अन्वेषण विभाग) डॉ. महेश पाटील यांची सदिच्छा भेट घेतली व डॉ. महेश पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार, युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, युनियनचे वसई-विरार सचिव सिद्धेश तावडे, वसई (पूर्व)चे सचिव रमेश पांडे आदी उपस्थित होते. अभिजीत राणे व डॉ.महेश पाटील यांच्या मध्ये यावेळी तब्बल एक तास वसई-विरार मीरा-भाईंदर परिसरातील कामगारांच्या समस्यांवर चर्चा झाली.



 
 
 

Recent Posts

See All
🖋️ अभिजीत राणे लिहितात

🖋️ अभिजीत राणे लिहितात भारतातील सर्वात लोकप्रिय माणूस -भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे, हा भारतीय जनतेच्या गळ्यातला ताईत बनला आहे. कारण...

 
 
 

Commentaires


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page