धडक कामगार युनियनच्या मे. मायक्रो न्युमॅटिक्स प्रा. लि (किड्ज ग्रुप) युनिटला आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट दिली. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही व्ही राघवन यांचा अभिजीत राणे यांनी यावेळी शाल व जगओर भेट देऊ
न सत्कार केला. यावेळी धडककडून 200 हुन अधिक कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कंपनी कामगारांच्या विविध प्रश्न समस्यांसंदर्भात चर्चा झाली.
Comments