top of page
Search


पी/दक्षिण विभागाचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त अनिरुध्द कुलकर्णी यांची अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट
मुंबई महापालिकेच्या पी/दक्षिण विभागाचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त अनिरुध्द कुलकर्णी यांची आज ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पी/दक्षिण विभागातील स्थानिक समस्यांबाबत राणे यांनी कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. #abhijeetrane #AR #photo #meeting #BMC #P /South #mumbai #mumbaimitra #newspaper


"‘दै. मुंबई मित्र’च्या मोहिमेला पोलीसांचा प्रतिसाद — ठाण्यातील जुगार-मटक्यावर कठोर कारवाईचे आश्वासन"
‘दै. मुंबई मित्र’ ने मुंबई-ठाण्यात खुलेआमपणे सुरू असलेल्या जुगार-मटक्याबाबत ‘ऑपरेशन जुगार-मटका’ही मोहीम उघडली. या मोहिमेवर ठाण्यातील...


महाराष्ट्राची गरूडभरारी !
महाराष्ट्राची गरूडभरारी ! महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेविषयी 'मॉर्गन स्टँनली' च्या अहवालातील निष्कर्ष - भारतातून होणाऱ्या निर्यातीत...


महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती बैठक — अभिजीत राणे आणि उदय पै यांची ‘ऍड आर्ट’ कार्यालयात चर्चा
ऍड आर्ट चे व्यवस्थापकीय संचालक उदय पै यांची बोरिवली येथील कार्यालयात दै. मुंबई मित्र /वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी भेट...


महाराष्ट्राचे महान मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गोरेगाव येथे स्वागत करताना त्यांचे पट्टशिष्य अभिजीत राणे
राजकारणात निष्ठा, नेतृत्वात दूरदृष्टी आणि मैत्रीत आपुलकी… कामगार नेते अभिजीत राणे यांना सदैव प्रेरणा देणारे, राज्याचे आदर्श नेतृत्व...


राज्य आणि देशातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा !
#FTDAbhijeetRane #abhijeetrane #dailyumbaimitra #abhijeetrane #maharashtra #bjp #rane #unique #journalism #minister ...


दै. मुंबई मित्र/वृत्त मित्रचे समुह संपादक अभिजीत राणे यांनी घेतली भाजपा कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट
दै. मुंबई मित्र/वृत्त मित्रचे समुह संपादक अभिजीत राणे यांनी भाजपा कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली व यावेळी...


दै. मुंबई मित्र वर्तमानपत्र आयोजित हॉटेल रेडिसन ब्लू येथे जागतिक महिला दिन निमित्त महिला संवाद
‘जागतिक महिला दिन’चे औचित्य साधून ‘दै. मुंबई मित्र’ आयोजित ‘ महिला परिसंवाद’ कार्यक्रम ‘दै. मुंबई मित्र’च्या संपादिका अनघा राणे यांच्या...


वसई-विरार महापालिकेचे प्र्थम महापौर व प्रसिध्द उद्योजक राजीव पाटील यांनी गोरेगावस्थित ‘दै. मुंबई मित्र’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली
वसई-विरार महापालिकेचे प्र्थम महापौर व प्रसिध्द उद्योजक राजीव पाटील यांनी गोरेगावस्थित ‘दै. मुंबई मित्र’च्या कार्यालयास सदिच्छा भेट...


"दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र"चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी आज पूर्व नियोजित वसई दौऱ्या दरम्यान पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांची घेतली भेट .
"दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र"चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी आज पूर्व नियोजित वसई दौऱ्या दरम्यान पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस...


मीरा-भाईंदर वसई -विरार आयुक्तालयचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची आज 'दै.मुंबई मित्र /वृत्त मित्र' चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी आज घेतली भेट
मीरा-भाईंदर वसई -विरार आयुक्तालयचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची आज 'दै.मुंबई मित्र /वृत्त मित्र' चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी आज...
bottom of page



