top of page
Search


कालपासून सोशल साईटवर लडाख च्या जवळ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* कालपासून सोशल साईटवर लडाख च्या जवळ सैन्याचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याने चार तास रास्ता ब्लॉक होता त्यामुळे सैन्याला शिवीगाळ करणारी तरुणी ट्रेंडिंग आहे. Gen-Z असणे म्हणजे आधुनिक विचारांचे असणे; पण आधुनिकता आणि सिविक सेन्सचा अभाव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे, पोलिसांच्या गैरवर्तनावर टीका करणेही आवश्यक आहे; पण प्रत्येक बॅरिकेड, प्रत्येक सुरक्षा तपासणी आणि प्रत्येक निर्बंधाला ‘दडपशाही’


Not every project can go to Gujarat; states like Tamil Nadu...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* "Not every project can go to Gujarat; states like Tamil Nadu and Andhra Pradesh are also watching closely. I felt bad about the Tamil Nadu BJP Core Committee meeting taking place at Amit Shah's residence—it is wrong. You cannot assign everything to Gujarat, including AI, semiconductor wafer facilities, the 2030 Commonwealth and Police Games, and the 2036 Olympics. This does not represent an inclusive development model for India."— K. Annam


मुंबईतील कंत्राटे आणि प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मुंबईतील कंत्राटे आणि प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर टीका करणे लोकशाहीत गैर नाही; पूर्वी भाजपही असेच आरोप करत असे. देवेंद्र फडणवीस स्वतःवरील टीका म्हणजे 'राज्याची बदनामी' असा कांगावा करत आहेत, जो अत्यंत बाष्कळ व हास्यास्पद आहे. महाराष्ट्र हा कोणत्याही नेत्यापेक्षा मोठा असून, त्याच्या विकासात सर्वच पक्षांचे मोठे योगदान आहे. वास्तविक, गुजराती लोकांमुळे मुंबईचा विकास झाला किंवा हिंदी सक्तीचे प्रयत्न, अशी विध


नीट (NEET) परीक्षा घोटाळ्याविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी'चे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी पुकारलेले ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नीट (NEET) परीक्षा घोटाळ्याविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी'चे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी पुकारलेले आंदोलन सध्या देशभरात चर्चेत आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांच्यासारख्या दिग्गजांची साथ मिळवून हे आंदोलन वेग घेत असतानाच, दीपके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केले आहे. अण्णांना आंदोलनात सामील करणार का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी ६०-७० पार केलेल्या ज्येष्ठांनी चळवळींमधून निवृत्त होऊन आश्रमा


बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमीर खानने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रेटसोबत तिसरा निकाह उरकून घेतला...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमीर खानने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रेटसोबत तिसरा निकाह उरकून घेतला. सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलांच्या वयात ५ वर्षांचे अंतर ठेवायला सांगते, पण आमीरने हा नियम आपल्या बायकांच्या वयासाठी वापरलेला दिसतोय. पहिली रीना, तिच्यापेक्षा ५ वर्ष लहान किरण आणि आता किरणपेक्षा ५ वर्ष लहान गौरी! आमीरच्या या 'रिटायरमेंट प्लॅनिंग'चे कौतुक करावे तितके थोडेच आहे.सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे, घटस्फोटानंतरही आमीरचे जुन्या बायकां
bottom of page