top of page
Search


MPSCच्या Group-B आणि Group-C परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या गंभीर...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* MPSCच्या Group-B आणि Group-C परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांनंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT चौकशी, उत्तरपत्रिकांची फेरतपासणी आणि तोपर्यंत मुलाखती स्थगित करण्याची घोषणा केली आहे. निर्णय स्वागतार्ह आहे; पण तो इतक्या उशिरा का घ्यावा लागला, हा प्रश्न उरतोच. परीक्षा व्यवस्था ही लाखो तरुणांच्या भविष्याशी संबंधित आहे. पेपरफुटी किंवा प्रक्रियेतील संशय निर्माण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरावे,


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात गिरणी कामगारांचा संप: अर्धसत्य आणि वेदना. निखिल वागळे यांनी ठाकरे आणि पवारांवर गिरणी कामगारांचे नुकसान केल्याचा आरोप करणे, राजकीय भाष्य असले तरी ते अर्धसत्य आहे. गिरणी कामगारांच्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या या दुर्दैवी संपाचे मूळ त्या काळातील तीव्र राजकीय उत्साहात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कामगारांना इशारा दिला होता, "हा संप असाच चालला, तर गिरण्यांच्या जमिनी विकून मालक मोकळे होतील आणि तुमच्या हाती काहीच लागणार नाही." मात्र, कामगार 'कोण म्हणतो
bottom of page