top of page
Search


महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांची व्याप्ती वाढते आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांची व्याप्ती वाढते आहे आता सरकार कागदी घोडे नाचवण्यात वेळ घालवणार आहे का लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यात मदत पोचवणार आहे याकडे लक्ष आहे. 265 तालुक्यांनंतर आणखी 43 तालुक्यांचा विचार होणार असून 25 ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार आहे. कागदावर पडलेला अल्प पाऊस हे मानक न ठेवता शेतातील उभे पीक महत्त्वाचे मानले पाहिजे. कारण दोन महिने भरपूर पाऊस आणि नंतर दोन महिने खंड पडला, तरी पीक उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणून दुष्काळाच


पश्चिम बंगालमधील अपरूपा पोद्दार यांचे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात पश्चिम बंगालमधील अपरूपा पोद्दार यांचे उदाहरण राजकीय स्वार्थासाठी आरक्षणाच्या नियमांची कशी पायमल्ली केली जाते, याचे जळजळीत उदाहरण आहे. एका हिंदू अनुसूचित जातीच्या कुटुंबात जन्मलेल्या अपरूपा यांनी २००७ मध्ये मोहम्मद शाकिर अली यांच्याशी विवाह केल्यानंतर 'अफरीन अली' असे मुस्लिम नाव धारण केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी त्यांना आरामबाग या राखीव मतदारसंघातून उमेदवारी दिली. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही मतपेढ्यांवर डोळा ठेवून त्यांनी 'अपरूपा
bottom of page