top of page
Search


मोदीजींनी आता खरोखरच राजीनामा देऊन टाकावा!...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मोदीजींनी आता खरोखरच राजीनामा देऊन टाकावा! आणि जाता जाता शाह, योगी, हिमंता किंवा शुभेंदू यांच्यापैकी एका कट्टर नेत्याच्या हाती देशाची सूत्रे सोपवून जावे. आम्हाला तर 'जेन झी'ला बरबाद करायला निघालेल्या त्या दिपके आणि वांगचूकला पोलिसांनी दिलेली कडक 'थर्ड डिग्री' थेट बघायची आहे! आणि त्यासोबत त्या केजरीवालला तर बर्फाच्या लादीवर नागडं झोपवून पोलिसांनी तुडवायलाच हवे, तेव्हाच कलेजाला थंडावा मिळेल! आणि मोदीजी, जर तुम्हाला लोकशाहीच्या चौकटीत राहून हे असले 'कडक


१० जून २०२६ रोजी नरेंद्र मोदी यांनी सलग कार्यकाळाच्या बाबतीत...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* १० जून २०२६ रोजी नरेंद्र मोदी यांनी सलग कार्यकाळाच्या बाबतीत नेहरूंचा विक्रम मोडला, हा भारतीय लोकशाहीतील ऐतिहासिक क्षण आहे. मात्र “मोदी विरुद्ध नेहरू” तुलना पूर्णपणे न्याय्य नाही. नेहरूंना फाळणीच्या जखमा, अन्नटंचाई, औद्योगिक मागासलेपणा अशा संकटांचा सामना करावा लागला; त्यांनी पंचवार्षिक योजना, सार्वजनिक उद्योग, आयआयटी-एम्स, अंतराळ व अणुऊर्जा कार्यक्रम यांसारख्या पायाभूत संस्था उभारल्या. मोदींना मजबूत लोकशाही व विकसित अर्थव्यवस्था लाभली; त्यांनी डिजिटल
bottom of page