top of page
Search


जय भीम’ म्हणता म्हणता कायद्यानेच केला ‘जय भीम’! कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* ‘जय भीम’ म्हणता म्हणता कायद्यानेच केला ‘जय भीम’! कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका कायम “जय भीम म्हणजे समानतेचा नारा” असे सांगत समाजाला समतेचे डोस पाजत असतात. पण आता नियतीने त्यांच्यासाठी भन्नाट प्रात्यक्षिकच आयोजित केल्याचे दिसते! दलित भगवान सहाय धानका यांच्या तक्रारीवरून रांका यांच्याविरुद्ध मारहाण, अडवणूक, धमकी आदी आरोपांसह SC-ST कायद्यातील कलमांखालीही गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. म्हणजे कालपर्यंत ज्या कायद्याच्या समर्थनार्थ व्याख्याने


कालपासून सोशल साईटवर लडाख च्या जवळ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* कालपासून सोशल साईटवर लडाख च्या जवळ सैन्याचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याने चार तास रास्ता ब्लॉक होता त्यामुळे सैन्याला शिवीगाळ करणारी तरुणी ट्रेंडिंग आहे. Gen-Z असणे म्हणजे आधुनिक विचारांचे असणे; पण आधुनिकता आणि सिविक सेन्सचा अभाव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे, पोलिसांच्या गैरवर्तनावर टीका करणेही आवश्यक आहे; पण प्रत्येक बॅरिकेड, प्रत्येक सुरक्षा तपासणी आणि प्रत्येक निर्बंधाला ‘दडपशाही’
bottom of page