top of page
Search


राहुल गांधीबद्दल मतं वेगवेगळी असली तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही गोष्टी निर्विवाद आहेत...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राहुल गांधीबद्दल मतं वेगवेगळी असली तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही गोष्टी निर्विवाद आहेत. तो कपटी नाही, मत्सरी नाही, द्वेषभावना नाही, आणि सत्तेची हावही नाही. त्याचं राजकारण प्रवाहासोबत वाहण्याचं नाही तर स्वतःच्या मार्गाने चालण्याचं आहे—पडला तरी पुन्हा उठून लढण्याचं. वडिलांच्या मारेकऱ्यांना माफी देण्याइतकं मोठं हृदय त्याच्याकडे आहे, ही त्याच्या माणुसकीची खरी ओळख. राजकारण बाजूला ठेवलं तर तो मस्तमौला, राग-लोभाच्या पलीकडचा माणूस आहे. देशभर फिरून तो प्र


नगरसेवक सिद्धार्थ शर्मा यांची कामगार नेते अभिजीत राणे यांना सदिच्छा भेट, विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
आज धडक कामगार युनियन कार्यालयात वॉर्ड क्र. ३६ चे मा. नगरसेवक श्री. सिद्धार्थ शर्मा जी यांनी विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे साहेब (संस्थापक व महासचिव – धडक कामगार युनियन) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच अभिजीत राणे साहेब यांच्या हस्ते श्री. सिद्धार्थ शर्मा जी यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व शाल देऊन सन्मान करण्यात आला. हा क्षण अभिमानास्पद, प्रेरणादायी आणि कार्याला नवी दिशा देणारा ठरला! अशा मान्यवरांचे मार
bottom of page